एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील 50 मान्यवरांना ‘महाराष्ट्राची गिरीशिखरे’पुरस्कार प्रदान, 'एबीपी माझा'चे संपादक राजीव खांडेकर यांचाही सन्मान 

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' हा पुरस्कार एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांना प्रदान करण्यात आला

मुंबई : पीपल्स आर्ट्स सेंटर आयोजित महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षपूर्तीचा भव्य दिव्य सोहळा वांद्रेच्या रंगशारदा सभागृहात आज पार पडला. यावेळी कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते 'महाराष्ट्राची गिरीशिखरे' (Maharashtrache Girishikhare) या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. 

यावेळी पार्श्वगायिका उषाताई मंगेशकर, पार्श्वगायक सुरेश वाडकर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हटटगंडी, एबीपी माझा वृत्तवाहिनीचे संपादक राजीव खांडेकर (Rajiv Khandekar), शास्त्रीय गायिका आशाताई खाडिलकर, संगीत दिगदर्शक अशोक पत्की, मराठी गझल गायक भीमराव पांचाळे, हणमंतराव गायकवाड यांच्यासह विविध क्षेत्रातील पन्नास मान्यवरांना आपल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यपालांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पन्नास व्यक्तिमत्त्वांपैकी वीसहून अधिक व्यक्तींना भारत सरकारने नागरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

महाराष्ट्रातील सर्जनशील व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी महाराष्ट्राची गिरीशिखरे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात शास्त्रीय व लोककलाकारांचा रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाला. 

महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सवी वर्षाचा सोहळा 1 मे 2020 रोजी नियोजित होता. परंतु कोव्हीड प्रादुभार्वामुळे व शासनाच्या निबंर्धामुळे हा सोहळा आज म्हणजे 26 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला. 

यांना मिळाले पुरस्कार
शरद पवार (राजकारण), डॉ.जयंत नारळीकर (विज्ञान), कु.उषा मंगेशकर (पार्श्‍व गायिका), सुरेश वाडकर (पार्श्‍व गायक), डॉ. भालचंद्र नेमाडे (साहित्य), सुनील गावस्कर (क्रिकेट), डॉ. मीरा बोरवणकर (नोकरशाही), श्री.राजीव खांडेकर (इलेक्ट्रॉनिक मध्यम), सौ.तेजस्विनी सावंत (क्रीडा), डॉ. उदय माहोरकर (वैद्यकीय सेवा),अमोल पालेकर (अभिनेता), श्रीमती रोहिणी हट्टंगडी (अभिनेत्री), श्री.भीमराव पांचाळे (मराठी गझल गायक), डॉ.विश्‍वनाथ कराड (शैषणिक). डॉ.जब्बार पटेल (नाटक व चित्रपट), अशोक पत्की (संगीत दिग्दर्शक), कुमार केतकर (पत्रकार), डॉ.दीपक शिकारपूर (माहिती तंत्रज्ञान), सिंधुताई सपकाळ (समाजकार्य), अनंत कुलकर्णी (अभियंता), हनमंतराव गायकवाड (आतिथ्य क्षेत्र), उमेश झिरपे (पर्वतारोहण), प्रवीण ठिपसे (बुद्धीबळ), विश्‍वासराव मांडलिक (योग गुरु), दिनकरराव पाटील (अन्न प्रक्रिया). 

महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Devendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा शंभर हेडलाईन्स ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PM

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget