एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 92 रुग्णांची नोंद तर सक्रिय रुग्ण हजारापार

Maharashtra Corona Update : सोमवारी राज्यात  92  रुग्णांचे निदान तर 70  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत (Corona Update) चढ उतार  होताना  दिसत आहे.  सोमवारी राज्यात  92  रुग्णांचे निदान झाले आहे.  राज्यातील  ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील हजारापार गेली आहे.  राज्यात सध्या  1016 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या चोवीस तासात एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 70  रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

राज्यात आज एका कोरोना रुग्णांचा मृत्यू

राज्यात आज  एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.87 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 77,29, 133 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.11 टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत 8,02,26, 370  प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. 

राज्यात सध्या  1016 अॅक्टिव्ह रुग्ण 

राज्यात सध्या 1016  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत 639  अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल  अॅक्टिव्ह रुग्ण पुण्यात आहे. पुण्यात 215,  ठाण्यात 81 अॅक्टिव्ह रुग्ण आहे.

 गेल्या 24 तासांत देशात 3157 नवे रुग्ण

देशातील कोरोना संसर्गाचा आलेख घटताना पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित घट झाली आहे. देशात गेल्या 24 तासांत 3157 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. यामुळे देशातील सक्रीय रुग्णांची संख्या 19 हजार 500 वर पोहोचली आहे. तर रविवारी दिवसभरात 50 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल देशात 3324 नवीन कोरोनाबाधितांची नोंद आणि 40 जणांचा मृत्यू झाला. देशातील सध्याची कोरोनाची परिस्थिती काय आहे जाणून घ्या. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 19 हजार 500 इतकी झाली आहे. रविवारी दिवसभरात देशात 2723 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 4 कोटी 25 लाख 38 हजार 976 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. गेल्या 24 तासांत 50 कोरोनोरुग्णांचा मृत्यू झाला आहे. भारतात कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या 5 लाख 23 हजार 843 झाली आहे. देशातील कोरोना संसर्गाचा दैनंदिन दर 0.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. रविवारी दिवसभरात देशात 2 लाख 95 हजार 588 नमुन्यांची चाचणी करण्यात आली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!

व्हिडीओ

Chhagan Bhujbal Full PC : पवारसाहेब भाजपसह येणं मला तरी शक्य वाटत नाही - छगन भुजबळ
Koyta Gang | पुण्यात Koyta Gang ची दहशत, नागरिकांमध्ये संताप व्यक्त
Raksha Khadse : महाजन आणि खडसेंमधील वादासंदर्भात रक्षा खडसेंनी बोलणं टाळलं
Mahadevi Elephant | महादेवी Nandani Math मध्ये परतणार, Ambani परिवाराचे आभार, SC मध्ये याचिका
Maharashtra Rain | वाशिममध्ये जीवघेणा प्रवास, पूल पाण्याखाली, रस्ता बंद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Pune Vande Bharat : नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
नागपूर पुणे प्रवास अवघ्या 12 तासात, वंदे भारत एक्स्प्रेसचा रविवारी शुभारंभ,  थांबे आणि इतर माहिती एका क्लिकवर 
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
महिला आयोगाचा प्रताप, रुपाली चाकणकरांचं हे कृत्य म्हणजे गंभीर गुन्हा; रोहित पवारांकडून कारवाईची मागणी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 ऑगस्ट 2025 | शुक्रवार
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
अजितदादांनी पुण्यात एका झटक्यात तीन मनपांची घोषणा केली, पण कोल्हापूर मनपा हद्दवाढीसाठी 54 वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत, अशीच घोषणा एका दणक्यात होऊन जाऊ द्या!
दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!
दादा म्हणाले, पुण्यात अजून 3 महापालिकांची गरज, मुख्यमंत्री म्हणतात, लगेच निकड नाही, भविष्यात विचार करु!
Mumbai : वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने सामने, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, पोलिसांच्या सतर्कतेनं स्थिती निंयत्रणात
वरळी कोळीवाड्यात एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने सामने, दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा, पैसे येण्यास सुरुवात, रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा
लाडक्या बहिणींनो पटापट खाते चेक करा, पैसे येण्यास सुरुवात, रक्षाबंधनापूर्वी 1500 रुपये जमा
कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड, शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य नेमकं कशासाठी?
कंडोम, साडी, फटाक्यांची माळ, ट्रायपॉड, शरणू हांडे प्रकरणात आरोपींकडून जप्त केलेलं साहित्य नेमकं कशासाठी?
Embed widget