एक्स्प्लोर

Maharashtra Corona Update : राज्यात आज नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, आज 1736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

राज्यात आज 36 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे..  राज्यात सध्या कोरोनाचे 32 हजार 115 सक्रीय रुग्ण आहेत. 

मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज 1 हजार 736 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 033 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 04 हजार 320 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.32 टक्के आहे. 

दरम्यान, राज्यात आज 36 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा झाला आहे..  राज्यात सध्या कोरोनाचे 32 हजार 115 सक्रीय रुग्ण आहेत. 

पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 8, 465  अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (11), नंदूरबार (5),  धुळे (7), जालना (65), परभणी (90), हिंगोली (19), नांदेड (12),  अकोला (04), वाशिम (03), बुलढाणा (06), नागपूर (71), यवतमाळ (04),  वर्धा (4), भंडारा (2), गोंदिया (3), गडचिरोली (14) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

देशात 24 तासांत 18 हजार 132 रुग्णांची नोंद, तर 193 रुग्णांचा मृत्यू

 देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावात आता घट होताना पाहायला मिळत आहे. देशात आज सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांचा आकडा मंदावल्याचं पाहायला मिळालं. गेल्या 24 तासांत कोरोना व्हायरसच्या 18 हजार 132 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. अशातच 193 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल (रविवारी) देशात 18 हजार 166 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. जाणून घेऊया देशातील कोरोनाबाधितांची सध्याची स्थिती. आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी आकडेवारीनुसार, देशांत गेल्या 24 तासांत 21 हजार 563 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होऊन 2 लाख 27 हजार 347 वर पोहोचला आहे. देशात आतापर्यंत तीन कोटी 32 लाख 93 हजार 478 रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. देशात आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख 50 हजार 782 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Horoscope Today 13 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात जीव गेला; नेते काय म्हणाले?Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू; झिशान सिद्दीकी थोडक्यात बचावलेMaitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध :  13 Oct 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 7 AM : 13 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique:दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
दुश्मन बन गये दोस्त! बाबा सिद्दकींनी सलमान शाहरुखचं 5 वर्षांचं भांडण असं मिटवलं, कटूता संपून घेतली गळाभेट
Astrology Panchang 13 October 2024 : आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
आज समसप्तक योगासह जुळून आला शुभ योग; मेषसह 'या' 5 राशींच्या बॅंक बॅलेन्समध्ये होणार चिक्कार वाढ
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Horoscope Today 13 October 2024 : आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
आज सर्व राशींवर राहणार रविदेवाची कृपा; अडकलेली कामं होणार पूर्ण, वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 13 October 2024 : आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Embed widget