एक्स्प्लोर

'2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देणार', मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन

'2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देण्यात येणार आहे. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होईल त्यावेळी राज्यात प्रत्येकाला घर मिळणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे.

शिर्डी : शिर्डीमध्ये आज सरपंच आणि उपसरपंचांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राम शिंदे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजय औटी यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. यावेळी 2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. तसंच या वर्षाच्या अखेरपर्यंत 30 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. '2022 पर्यंत सर्व बेघरांना घर देण्यात येणार आहे. देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष पूर्ण होईल त्यावेळी राज्यात प्रत्येकाला घर मिळणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलताना दिलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :  - 3 लाखांपेक्षा जास्त अतिक्रमण नियमित झाले, उर्वरित करणार आहोत - या वर्षाच्या शेवटपर्यंत 30 हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करू - देशाच्या इतिहासात कुठल्याही राज्याने 30 हजार किलोमीटरचे दर्जेदार ग्रामीण रस्ते तयार केले नाही, फक्त महाराष्ट्राने केलेत - मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांना जागतिक बँकेचा निधी मिळाला, योजनेचा दुसरा टप्पा आता सूरु होणार - 5 वर्षांत पिण्याच्या पाण्याच्या 18 हजार गावांच्या योजना पुर्ण करण्यात आल्या - जलयुक्त शिवार योजनेला सरपंचांनी मातृत्व-पितृत्व देऊन जनतेची योजना बनवली - पोपटराव पवार, अण्णा हजारे यांनी गावचे मॉडेल तयार केले - आता अनेक गावांत मॉडेल गावे केली - संगीत खुर्चीचा खेळ बंद करण्यासाठी सरपंच जनतेतून निवडणून आणायचा निर्णय घेतला - पूर्वी चित्रपटात सरपंच म्हटले की निळू फुले दिसायचे आता तरुण काळ्या केसांचे सरपंच दिसतात, महिलांचा टक्का वाढतोय - 3 ते 5 हजार पर्यंत मानधन वाढवले, तीन पटीने मानधन वाढवले हा केवळ ट्रेलर आहे 'पिक्चर अभि बाकी है' - सरपंच, उपसरपंच यांना मानधन दिल्यानंतर सदस्यांना मिटिंग भत्ता दिला जाणार - DPDC च्या मिटिंग मध्ये सरपंचाना प्रतिनिधीत्व मिळणार - ग्रामपंचायत सक्षम करण्यासाठी राज्याची समिती तयार केली जाणार, ही समिती ज्या शिफारशी करेल त्या शिफारशींनुसार इन्कम वाढविण्यासाठी काम करणार - सरपंचांसाठी लवकरच पुरस्कार दिला जाईल - सरपंचासाठी कायदेशीर परिषद गठीत केली जाईल जी सरकार आणि सरपंच यांच्यादरम्यान सेतूचे काम करेल - 15 व्या वित्त आयोगासोबत सरपंचांची मिटिंग लवकरच होईल, 14 व्या वित्त आयोगाच्या पैशात ग्रामपंचायतींना प्राधान्य - ड्रोन द्वारे गावठाणाची मोजणीला आजपासून सुरवात केली, सर्व्ह ऑफ इंडियाच्या माध्यमातून 44 हजार गावांचे जीआयएस मॅपिंग दीड वर्षात मिळणार, डिजिटल स्वरूपात रेकॉर्ड राहणार - शेती आणि ग्राम विकासासाठी 80 टक्के अनुदान देणार, शेतकऱ्यांना 12 महिने अविरत वीज मिळावी यासाठी सोलरवर 5 हजार मेगावॉट वीज तयार केली जाणार दीड दोन वर्षात वीज दिली जाणार - ग्रामविकासासाठी सरकार कटिबद्ध आहे - आमचे नवे सरकार आल्यावर तीन महिन्यांनी पुन्हा नवीन सरकार आपली बैठक घेणार विधानसभा निवडणूक युतीमध्येच लढणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण

महत्त्वाच्या बातम्या

NCP Sharad Pawar MP Meets Narendra Modi Delhi: देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
देशाच्या राजकारणातील हायव्होल्टेज मिटिंग; सुळे, कोल्हे, लंकेंसह शरद पवारांचे सर्व 8 खासदार नरेंद्र मोदींची भेट घेणार; दिल्लीत काय घडतंय?
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget