Narendra Modi Speech Live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं संविधानावरील चर्चेला उत्तर
Maharashtra Breaking News 14th December 2024 Live Updates: देश विदेशीतील, राज्यातील राजकीय तसेच इतर प्रमुख घडामोडींचा आढावा वाचा एका क्लिकवर....
LIVE
Background
Breaking News Live Updates : राज्यात सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत. राज्यात सध्या फडणवीस सरकारची स्थपना झालेली आहे. मात्र अद्याप सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे राज्यात कोण-कोणत्या नेत्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी राज्यात महायुतीच्या घटकपक्षांत वाटाघाटी चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 डिसेंबर रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी गारठा वाढला आहे. तर काही ठिकाणी हुडहुडी कमी झाले आहे. या सर्व प्रमुख घडामोडींचे तसेच राज्यातील इतरही महत्त्वाच्या घटनांचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
PM Narendra Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील संबोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील संबोधन
PM Narendra Modi Speech in Lok Sabha : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील संबोधन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं लोकसभेतील संबोधन
बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक, विशेष पथक तैनात
बीड शहरातील गोळीबार प्रकरणात एकाला अटक.. विशेष पथक तैनात
बीड शहरात जुन्या भांडणाची कुरापत काढून एकावर गोळीबार झाला. या घटनेत जखमीवर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून एक आरोपीला अटक केलीय तर विशेष पथक नेमण्यात आले आहे.
बीड शहरातील इमामपूर भागात विश्वास डोंगरे या तरुणावर अक्षय आठवले याने जुन्या भांडणाच्या रागातून घरात घुसून गोळीबार केला. या घटनेत विश्वास डोंगरे जखमी असून उपचार सुरू आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी विशेष पथक नेमून या प्रकरणात एकाला अटक केलीय. तर इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.
रावसाहेब दानवे सागर बंगल्यावर दाखल
रावसाहेब दानवे सागरवर दाखल
जयदत्त क्षिरसागर सागरवर दाखल
संजय शिरसाट सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
संजय शिरसाट सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला
मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू