एक्स्प्लोर

Maharashtra Breaking 31st August LIVE: कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्णसिंह अर्पण

Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking 31st August LIVE:  कोल्हापुरात भक्ताकडून अंबाबाईला 50 लाखांचा सुवर्णसिंह अर्पण

Background

Maharashtra Breaking 31st August LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...


Breaking News Live Updates : महाराष्ट्र, देश-विदेशासह राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

शिवरायांच्या पुतळा पडण्याची कारणं शोधण्यासाठी नौदल आणि राज्य सरकारची संयुक्त समिती, वर्षावरील बैठकीत निर्णय, तर नव्या भव्य पुतळ्यासाठी स्वतंत्र समिती

मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोट किल्ल्याला भेट देणार, कोसळलेल्या पुतळ्यावरून राजकारण नको, जरांगेंचं आवाहन

विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होण्याची शक्यता बळावली, 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान दोन टप्प्यांत मतदानाची शक्यता

 

, , , , , 

14:22 PM (IST)  •  31 Aug 2024

Nanded : नांदेडमध्ये वीस वर्षीय तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा 

Nanded : नांदेडमध्ये वीस वर्षीय तरुणाची आत्महत्या, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा दावा 

नांदेड जिल्हयातील वाडी पुयड येथे एका 20 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली ..

जयंत पूयड या तरुणाने गळफास घेउन आत्महत्या केली ..

मराठा आरक्षणासाठी त्याने आत्महत्या केल्याचा दावा नातेवाईकानी केला .

आत्महत्येपूर्वी जयवंत कदम याने चिट्टी लीहल्याचे सांगण्यात आले ..

दरम्यान प्रशासनाने ठोस आश्वासन द्यावे अशी मागणी करत समाज बांधवांनी शासकिय रूग्णालयात ठिय्या केला ...

14:13 PM (IST)  •  31 Aug 2024

Kolhapur : कोल्हापुरात एका भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर, एका तरुणाला चारचाकीची जोराची धडक 

Kolhapur : कोल्हापुरात एका भयानक अपघाताचा व्हिडीओ समोर 

या घटनेत एका तरुणाला चारचाकीची जोराची धडक 

शहराजवळील उंचगाव या गावात गुरुवारी रात्रीची ही घटना

या दुर्घटनेत तरुणाच्या डोक्याला डोक्याला दुखापत झालीये 

CCTV फुटेजनंतर हा अपघात समोर आला आहे 

गांधीनगर पोलिसात या घटनेचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे 

अज्ञात चारचाकीचा तपास सुरु आहे

13:43 PM (IST)  •  31 Aug 2024

Nagpur : नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला दाखल

Nagpur : नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर होत असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने महिला नागपूर जिल्ह्यातून दाखल झाल्या आहे....

आज या योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्याचा निधी cm  आणि दोन्ही dcm च्या उपस्थितीत महिलांच्या खात्यात जाणार आहे... 

कार्यक्रमाला 2 वाजता नंतर सुरुवात होईल...

13:42 PM (IST)  •  31 Aug 2024

Jalgaon : जळगावात मुंबई-नागपूर महामार्गावर अपघातात दोन महिलांची घटना ताजी असताना आज पुन्हा अपघात, संतप्त नागरिकांकडून रास्ता रोको

Jalgaon : जळगाव शहराच्या मधून जात असलेल्या मुंबई नागपूर  महामार्गावर अपघातात दोन महिलांची घटना ताजी असताना आज पुन्हा याच ठिकाणी एक अपघात होऊन त्यात एक जण दगावला असल्याने संतप्त नागरिकांनी रस्ता रोको आंदोलन करून चक्का जाम केला आहे

13:40 PM (IST)  •  31 Aug 2024

Beed : राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक अभिषेक बियानी यांना पुण्यातून अटक, बीड आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

Beed : राजस्थानी मल्टीस्टेटचे संचालक अभिषेक बियानी यांना पुण्यातून अटक.

बीड आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई 

राज्यस्थानी मल्टीस्टेटचा संचालक अभिषेक बियाणीला पुण्यातून बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेने आज पहाटे ताब्यात घेतले आहे.

मागच्या अनेक महिन्यांपासून मल्टिस्टेट प्रकरणातील आरोपी बीडच्या पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी ठरत होते.

अनेक तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.

त्याला आता बीड ला घेऊन येणार असून राजस्थानी मल्टीस्टेट च्या प्रकरणातील तपासला आता वेग येणार आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget