एक्स्प्लोर
Maharashtra Breaking News Live Updates: राज्य, देश तसेच जगभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates : राज्यातील तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

maharashtra breaking news live updates (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
Source : abp
मुंबई : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम चालू आहे. ज्या नेत्यांना आपापल्य पक्षांकडून तिकीट मिळाले आहे, त्यांनी प्रचाराला जोमात सुरुवात केली आहे. तर ज्यांना अद्याप तिकीट मिळालेले नाही, त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात आहे किंवा अन्य पर्यायाचा विचार केला जातोय. दुसरीकडे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) यांच्यातील काही जागांचा वाद अद्याप संपलेला नाही. असे असताना राज्य, देश तसेच जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर....
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
भारत
व्यापार-उद्योग
छत्रपती संभाजी नगर
























