एक्स्प्लोर

Maharashtra Breaking 19th June LIVE Updates: तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू,पाठीत वार केलात तर वाघनखे काढू : उद्धव ठाकरे

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

Key Events
Maharashtra Breaking News Live Updates 19th June 2024 Vidhan Parishad Election Shiv Sena vs Uddhav Thackeray Group Vardhapan din Ajit Pawar vs Sharad Pawar Chhagan Bhujbal BJP Crime News Mumbai Rain Updates PM Modi NDA Government Police Bharati Maharashtra Breaking 19th June LIVE Updates: तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू,पाठीत वार केलात तर वाघनखे काढू : उद्धव ठाकरे
Shiv Sena Vardhapan Din

Background

Maharashtra Breaking News: राज्यासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेटस् आणि बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा...

1. बुलढाणा, वाशिम जिल्ह्यात पावसाची दडी, लाखो हेक्टर क्षेत्रावर पेरण्या खोळंबल्या, काही भागात स्प्रिंकलर्सने पाणी देण्याची वेळ

2. राज्यात आजपासून पोलीस भरतीला सुरुवात, 17 हजार जागांसाठी तब्बल 17 लाख अर्ज, 40 टक्के उमेदवार उच्चशिक्षित

3. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या पुन्हा ऑनलाईनच होणार, दुर्गम भागात काम करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना मिळणार न्याय

4. आज शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर  ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार

5. मी दादांसोबत नाही तर राष्ट्रवादी काँग्रेससोबत, एबीपी माझाशी बोलताना छगन भुजबळ यांचं अतिशय सूचक वक्तव्य 

6. कोणत्याही पक्षात जाणार नाही, कोणत्याही नेत्याला भेटलो नाही, नाराजीच्या चर्चेवर छगन भुजबळांची एबीपी माझाला EXCLUSIVE प्रतिक्रिया

7. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची तयारी सुरू, दिल्लीत केंद्रीय नेतृत्वासह मंथन, मित्रपक्षांना सोबत घेत निवडणूक जिंकण्याचा निर्धार

8. देवेंद्र फडणवीसच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहणार, पियूष गोयलांची माहिती, दिल्लीतल्या बैठकीत राजीनाम्याबाबत कोणतीच चर्चा नाही

9. 200 हून अधिक विधानसभेच्या जागा लढण्याची घोषणा केल्यावर राज ठाकरेंचा पहिलाच नाशिक दौरा, उद्या त्र्यंबकेश्वराचं दर्शन घेऊन निवृत्तीनाथांच्या पालखीतही सहभागी होणार

10. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाचा आज सातवा दिवस, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड भेट घेणार, प्रकाश आंबेडकरही भेट घेण्याची शक्यता

20:52 PM (IST)  •  19 Jun 2024

भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांना आपल्याला गाडायचंय: उद्धव ठाकरे  

Uddhav Thackeray : भगव्यात भेद करणारे तुम्ही... आपल्या भगव्यात चिन्ह टाकायच नाही, भगवा पवित्र शिवरायांचा आहे तो भगवाच असला पाहिजे. छत्रपतींच्या भगव्याला कलंक लावण्याचा प्रयत्न करणार्‍यांना आपल्याला गाडायचंय: उद्धव ठाकरे  

20:48 PM (IST)  •  19 Jun 2024

Uddhav Thackeray :  तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू,पाठीत वार केलात तर वाघनखे काढू : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray :  तुम्ही जर पाठीत वार कराल तर आम्ही वाघ नख काढू, मुनगंटीवार यांचे नख चंद्रपूरमध्ये  उखडले आणि तुम्ही शिवाजी महाराजांचे वाघनखे आणताय? शिवसेनेचा भगवा भगवा असला पाहिजे त्यावर कुठलेही चिन्ह टाकू नका, तुम्ही प्रेमाने वागलात आम्ही प्रेमाने वागू, पाठीत वार केलात तर वाघनखे काढू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.  

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
टिपू सुलतान धर्मांध, त्या उपमहापौरांचं पद रद्द करा; प्रकाश महाजनांची मागणी, हर्षवर्धन सपकाळांवरही जोरदार टीका
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ
वडिलांवरील टीका असह्य, हर्षवर्धन सपकाळांची लेक मैदानात; ट्रोलर्संना सडेतोड उत्तर, सांगितला स्वराज्याचा खरा अर्थ

व्हिडीओ

Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report
Abdul Sattar Mahashivratri : देवदर्शनाला आला 'मित्र', भाजपनं शिंपडलं गोमूत्र! Special Report
Tipu Sultan Controversy BJP vs Shiv Sena UBT : टिपूवरून लढाई राजकीय चढाई Special Report
Eknath Shinde PC : छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada News : म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी 17 फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज नोंदणी, जाणून घ्या सविस्तर माहिती
म्हाडा मुंबई मंडळातर्फे 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' तत्त्वावरील 118 सदनिकांच्या विक्रीसाठी आजपासून नोंदणी
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
वडिलांसोबत पोहायला गेलेल्या 10 वर्षांच्या कैवल्याचा घात, विहिरीत बुडून मृत्यू, पुण्यातील खेड तालुक्यातील हृदयद्रावक घटना
Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
राष्ट्रवादी काँग्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरले, औपचारिकता बाकी; सुनेत्रा पवारांची 'या' तारखेला होणार घोषणा
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
पुण्यातील आसावरी जगदाळेंना अखेर नोकरी, एकनाथ शिंदेंचे आयुक्तांना निर्देश; कुठे मिळणार संधी?
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारणार, परीक्षा न देता काय करणार? मोठी अपडेट समोर 
टीम इंडियाचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी दहावीच्या परीक्षेला दांडी मारुन काय करणार? मोठी अपडेट समोर 
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
अहिल्यानगरमध्ये दूध भेसळचा पर्दाफाश; शेतकऱ्याच्या शेतातच होता बनावटीचा अड्डा, दोघांना अटक
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
बांगलादेशात 'शरीया' कायद्याचं स्वप्न पाहणाऱ्या जमात ए इस्लामीच्या उमेदवाराला पराभूत करत संसदेत अन् आता थेट मंत्रिपदाची चर्चा; ढाक्यातील हिंदू खासदार गोयेश्वर चंद्र रॉय आहेत तरी कोण??
Embed widget