एक्स्प्लोर

Maharashtra Budget Session Live : कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली

Maharashtra assembly budget session 2023  : सध्या राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आजपासून सुरु झाला आहे.

LIVE

Key Events
Maharashtra Budget Session Live : कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंनी पेन्शन नाकारली

Background

Maharashtra Assembly Budget Session 2023 Live Updates : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून चौथा आणि शेवटचा आठवडा सुरु होत आहे. आजही अनेक मुद्यांवरुन विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज चर्चा होमार आहे. तसेच अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्यावरुन तसेच जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या दोन्ही मुद्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी आमनेसामने येण्याची शक्यता आहे.

अवकाळीच्या मुद्यावरुन विरोधक आक्रमक होणार 

अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावरती आज विधानसभेत चर्चा होणार आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात 62 हजार 480 हेक्टर वरील पिकांचं अवकाळी मुळे नुकसान झाला आहे. तर पावसामुळे आतापर्यंत सहा लोकांचा मृत्यू झाला असून 36 जण जखमी झाले आहेत. आत्तापर्यंत 76 जनावरे देखील या अवकाळी पावसामुळे दगावले आहेत. आता विरोधकांकडून लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी आणि दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे. या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ होण्याची शक्यता आहे.

27 फ्रेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात

27 फ्रेब्रुवारीपासून विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Budget Session) सुरुवात झाली आहे. सध्या अधिवेशनाचा चौथा आठवडा सुरु आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत चालणार आहे. अधिवेशन सुरु झाल्यापासून विरोधी पक्षांचे नेते विधानभवनाच्या (Vidhan Bhavan) पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत. सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. गॅस दरवाढ, शेतकऱ्यांना मदत मिळावी या मागण्यांवरुन विरोधक आक्रमक झाले आहेत.

11:28 AM (IST)  •  21 Mar 2023

'झोपलेले सरकार जागे होऊ दे, जनतेचा पाडवा गोड होऊ दे'; विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांच्या घोषणा

Opposition Protest : विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची घोषणाबाजी.

कशी उभारु गुढी? असं म्हणत विरोधकांची निदर्शने.

झोपलेले सरकार जागे होऊ दे जनतेचा पाडवा गोड होऊ दे, विरोधकांच्या घोषणा

14:47 PM (IST)  •  21 Mar 2023

जल बोगद्याच्या कामामुळे मुंबईतील प्रतीक्षानगर इथल्या इमारतींना भेगा, तात्काळ दुरुस्ती करण्याची प्रवीण दरेकर यांची मागणी

Pravin Darekar : एबीपी माझाच्या बातमीची विधानपरिषदेत दखल

एबीपी माझाने जल बोगद्याचं काम सुरु असल्यामुळे प्रतीक्षा नगर येथील इमारतींना भेगा गेल्याची बाब निदर्शनास आणली होती

इमारती पडून नागरिकांचा मृत्यू झाल्यावर सरकार जागे होणार का? आमदार प्रवीण दरकेर यांचा सरकारला खडा सवाल 

इमारतींची तात्काळ दुरुस्ती करण्याची दरेकर यांची मागणी

15:03 PM (IST)  •  20 Mar 2023

मुंबईत होणाऱ्या प्रदुषणाबाबत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायपावर कमिटी : दिपक केसरकर 

दिपक केसरकर 

Maharashtra Budget Session :  मुंबईत होणाऱ्या प्रदुषणाबाबत पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली हायपावर कमिटी बनवली आहे

- अद्यावत यंत्रणा वापरण्याचे आदेश दिलेत 

- इलेक्ट्रिकल बसेस याकरता आणल्या 

- मुंबई उपनगरात रिक्षांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचे इलेक्ट्रिकमध्ये रुपांतर करणे महाग आहे. पण सीएनजी करणे सोपे आहे.

14:34 PM (IST)  •  20 Mar 2023

Ajit Pawar : शेतकऱ्यांनी नवीन वर्ष साजरं करायच कसं? अद्याप नकुसानीचे पंचनामे नाहीत, अजित पवारांचा संतापले 

Ajit Pawar : अवकाळी पावसामुळं (unseasonal rains) आणि गारपीटीमुळं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सरकार आम्हाला सांगतंय पंचनामे करु, पण अद्यापही पंचनामे होत नसल्याचे वक्तव्य राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आता नवीन वर्ष सुरु होतं आहे. शेतकऱ्यांनी नवीन वर्ष कसं साजरं करायच? असा सवालही अजित पवारांनी केली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
Embed widget