एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 19 सप्टेंबर 2021 | रविवार | एबीपी माझा
महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं.
स्मार्ट बुलेटिन | 19 सप्टेंबर 2021 | रविवार | एबीपी माझा
आज गणपती विसर्जन, विसर्जनासाठीच्या मुंबई महापालिकेच्या मार्गदर्शक सूचना जारी, मुंबई पोलिस हायअलर्ट वर
पुण्यात मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका नाहीत, बंदोबस्तासाठी पोलिस प्रशासन सज्ज
राज्यात काल 3, 391 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 3 हजार 841 रुग्ण कोरोनामुक्त
अहमदनगरच्या हिवरे बाजारने करुन दाखवलं! कोरोना संकटातही शाळा सुरु, 90 दिवस पू्र्ण
तळकोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाला डिजीसीएचा परवाना मिळाला, कोकणातील महत्वाचा प्रकल्प
साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार सोनाली नवांगुळ यांना जाहीर, 'मध्यरात्रीनंतरचे तास' पुस्तकासाठी सन्मान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या घरी भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
कुणीही चालेल पण सिद्धू मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर विरोध करणार, कॅप्टन अमरिंदर सिंहांचा इशारा
दिव्या अगरवाल 'बिग बॉस ओटीटी'ची विनर, पटकावला 25 लाखांचा इनाम, शमिता शेट्टी तिसऱ्या स्थानावर
आजपासून आयपीएलचा दुसरा टप्पा, प्रेक्षकांचीही उपस्थिती, आज मुंबई चेन्नईशी भिडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement