एक्स्प्लोर

Beed: हृदयद्रावक घटना! ट्रॅक्टर खाली चेंगरून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, माजलगाव येथील घटना

Beed: ही घटना अरुंद रस्ता असल्याने झाली आहे. अरुंद रस्त्यामुळं आणखी कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी जाणार आहेत? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 

Beed: धारूर बस डेपोच्या समोर आज सकाळी केज वरून माजलगावला (Majalgaon) जाणाऱ्या ट्रॅक्टर खाली येऊन आठ वर्षीय बालकाचा चेंगरून जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे. ही घटना अरुंद रस्ता असल्याने झाली आहे. अरुंद रस्त्यामुळं आणखी कित्येक निष्पाप नागरिकांचे बळी जाणार आहेत? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. 
           
धारूर येथील बस डेपोच्या समोर केजवरून माजलगावकडे जाणारे ट्रॅक्टर एम एच 44 डी. 1908 च्या खाली चेंगरून शिवराज सुरवसे या बालकाचा जागीच मृत्यू झाला. सुरवसे यांचे बस डेपोच्या बाजूला जनावरांचा कोटा आहे. त्या जागेत त्यांचे जनावरे बांधले जातात सकाळी शिवराज व त्याची आज्जी दूध आणण्यासाठी गेले होते. सकाळी 9 च्या दरम्यान दूध काढून घराकडे परतत असताना केजवरून माजलगावला जाणारा ट्रॅक्टर च्या खाली शिवराज आल्याने त्याचा जागीच मृत्यू झालाय. 

नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया
या घटनेनंतर जेसीबी यंत्राच्या साहाय्यानं ट्रकटर उचलून मृत बालकाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. याठिकाणी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी धाव घेत पोलिसांनी प्रयत्न केले. आंबेडकर चौकातून घाटपाटीकडे अतिशय अरुंद रस्ता आहे. यामुळे याठिकाणी नेहमीच अपघाताची मालिका घडून येते. यात बऱ्याच निष्पाप नागरिकांना बळी जात आहे. आणखीन किती बळी घेतल्याच्यानंतर रस्त्याचे रुंदीकरण होणार आहे? असा सवाल संतप्त नागरिक विचारत आहेत. 

हे देखील वाचा-

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
देवेंद्र फडणवीसांचा रौद्रावतार, सरकारी अधिकाऱ्यांवर प्रचंड संतापले, कडक शब्दात झाडलं, VIDEO
NCP Rajya Sabha Seat : प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची खलबतं; भुजबळांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? ठाकरेंच्या माजी खासदाराचेही प्रयत्न; नावांवरून चर्चा, कोणाची लागणार वर्णी
प्रफुल पटेलांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीची खलबतं; भुजबळांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? ठाकरेंच्या माजी खासदाराचेही प्रयत्न; नावांवरून चर्चा, कोणाची लागणार वर्णी
Sanjay Raut : कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन दडपण्यासाठी गोपनीय तंत्राचा वापर, विशेष पोलिसांना जबाबदारी, आंदोलन यशस्वी झालं तर....; संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल

व्हिडीओ

Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Abhijeet Dipke Delhi Airport : बाबासाहेबांचं पुस्तक हाती, अभिजीत दीपके दिल्लीत दाखल
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Rajesh Exports : राजेश एक्सपोर्टसचा शेअर तीन वर्षात 1029 रुपयांवरुन 98 रुपयांवर, 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला
राजेश एक्सपोर्टसला 10 वर्षात म्युच्युअल फंडांनी नाकारलं पण एलआयसीनं धडाधड पैसा लावला, शेअर 98 रुपयांवर पोहोचला 
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Gold-Silver Rate: गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
गुड न्यूज, सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीच्या दरातील तेजी ओसरली, जाणून घ्या मुंबई, नवी दिल्लीतील दर
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Embed widget