एक्स्प्लोर
Advertisement
महाड पूल दुर्घटना : कोणाचा मृतदेह कुठे सापडला ?
महाड (रायगड) : महाडच्या सावित्री नदीमध्ये आज पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली आहे. सकाळपासून दुर्घटनेत बळी पडलेल्या तिघांचे मृतदेह हाती आले आहेत. यामध्ये एका पुरुषाचा आणि दोन महिलांचा समावेश आहे.
LIVE : महाड दुर्घटना: केंबुर्ली नदीकाठी तिसरा मृतदेह
पहिला मृतदेह : जयगड-मुंबई एसटीचे चालक एस. एस. कांबळे अंगावर खाकी वर्दी आणि बॅच क्रमांक सापडल्यानं मृतदेहाची ओळख पटली कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी) कुठे सापडला? : घटनास्थळापासून 130 किमी अंतरावर आंजर्ल्याजवळमहाड दुर्घटनेत तवेरा कारमधील आठ जण बेपत्ता
दुसरा मृतदेह : शेवंती मिरगळ (वय अंदाजे 65 वर्ष) गुहागरमधून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी महिला प्रवासी कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी) कुठे सापडला? : सावित्री नदी पुलापासून अंदाजे 80 ते 90 किमीवर हरिहरेश्वर समुद्रकिनाऱ्यावर तिसरा मृतदेह : संपदा वझे (वय अंदाजे 35 ते 45 वर्ष) गुहागरमधून मुंबईकडे जाणाऱ्या तवेरा गाडीतून प्रवास करणाऱ्या नऊ जणांपैकी महिला प्रवासी कधी सापडला? : गुरुवारी सकाळी (तब्बल 36 तासांनी) कुठे सापडला? : सावित्री नदी पुलापासून अंदाजे 5 ते 7 किमीवर केंबुर्ली नदीकाठीसंबंधित बातम्या :
सावित्रीच्या वेगवान प्रवाहात जवानांची बोट उलटली
औरंगाबादमध्येही NDRF चं बचावकार्य, पुरात अडकलेल्यांना वाचवलं
महाड पूल दुर्घटना : दिवसभरात काय काय घडलं?
देवदूत... काळरात्री शेकडों जणांचा जीव वाचवणारा ढाण्या वाघ!
महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
महाड पूल दुर्घटनेप्रकरणी दोषींवर योग्य ती कारवाई करु: मुख्यमंत्री
महाड दुर्घटनेत दोन बहिणींसह कुटुंबातले चौघे बेपत्ता
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
बीड
मुंबई
Advertisement