एक्स्प्लोर

मुंबई -अहमदाबाद महामार्गावर एलपीजी गॅस टँकरला आग, महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतुक ठप्प

मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गुजरात भिलाड नदीगाम येथे रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एलपीजी गॅस भरलेला टँकर पलटी झाला. त्यामुळे ज्वलनशील गॅस टँकरने तात्काळ पेट घेतला. काही काळ मुंबई -अहमदाबाद महामार्ग ठप्प झाली.

मुंबई : मुंबई - अहमदाबाद महामार्गावर गुजरात भिलाड नदीगाम येथे रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ एलपीजी गॅस भरलेला टँकर पलटी झाला. त्यामुळे ज्वलनशील गॅस टँकरने तात्काळ पेट घेतला. काही काळ मुंबई -अहमदाबाद महामार्ग ठप्प झाली. या टँकरमध्ये 35 टन एलपीजी गॅस भरलेले होते, अशी माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती गुजरात आणि महाराष्ट्र पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान दोन्ही वाहिन्यांवरील वाहतूक पूर्ण पणे बंद करून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वापी, उंबरगाव आणि सरीगाम येथील अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गॅस टँकर जळून खाक झाला आहे. या वेळी सुरक्षेचा उपाय म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने महामार्गावर गुजरात आणि मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक सेवा तीन तास ठप्प झाली होती. त्यामुळे सुमारे पाच ते सहा किमी लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान मुंबईकडे जाणारी वाहतूक सिल्वासामार्गे तर गुजरातकडे जाणारी वाहतूक संजाणमार्गे वळविण्यात अली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांचे उशिरापर्यंत शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. भिलाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून हा अपघात नेमका कसा झाला, हे समजू शकलेले नाही.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

Shivsena BJP Marathi Credit War Special Report : अमराठी नेते मैदानात, मराठीवरून दोन पक्षातच श्रेयवादाची लढाई सुरु | ABP Majha
Modi On Gold Special Report : मोदींचं आवाहन, भारतीय स्वतःला वर्षभर सोनं खरेदीपासून दूर ठेवू शकतात? | ABP Majha
PM Modi Appeal to Nation : काटकसरीचं पाऊल,संकटाची चाहूल Special Report
Sunetra Pawar NCP : प्रतिमा 'वहिनीं'ची, तयारी ब्रँडिंगची Special Report
Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
पंतप्रधानांच्या आवाहनानंतर 'वर्क फ्रॉम होम'ची मागणी जोरात, Work From Home ला कायदेशीर मान्यता द्या, IT कर्मचारी संघटनेचं पत्र
ED Action On Sujit Bose : सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
सरकार जाताच EDचा फेरा, ममता सरकारमधील माजी मंत्री सुजीत बोस ईडीच्या जाळ्यात, नगरपालिकेतील भरती घोटाळ्यात अटक
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
युद्धजन्य परिस्थितीत इराणमधून 2500 हून अधिक भारतीय मायदेशी परतले; परराष्ट्र मंत्रालयाची वॉर रुम सक्रिय
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
इर्शाळवाडीत ट्रेकिंगला गेलेल्या 20 वर्षीय युवकाचा मृत्यू; डोंबिवलीतून 7 जणांचा ग्रुप आला होता पर्यंटनास
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Embed widget