एक्स्प्लोर
Janta Curfew | मुंबईच्या नागपाड्यातील मुंबईबाग आंदोलन तूर्तास स्थगित.
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
LIVE UPDATES | मुंबई, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापुरात जनता कर्फ्यूला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद
22:31 PM (IST) • 22 Mar 2020
पालघर शहरातील नानिवडेकर खासगी रुग्णालयातील एका सदनिकेस (गणेश-आशिष इमारत) रात्री 9.20 च्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलासह पोलीस प्रशासन दाखल, अग्निशामन जवान आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत
18:25 PM (IST) • 22 Mar 2020
6. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी तर, चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याची माहिती
6. छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 17 जवानांना वीरमरण; तर 14 जण जखमी तर, चकमकीत 8 ते 10 नक्षली मारल्या गेल्याची माहिती
14:22 PM (IST) • 22 Mar 2020
14:18 PM (IST) • 22 Mar 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजच्या जनता कर्फ्यूसाठी मुंबई महापालिकेचा डी वॉर्डही सज्ज आहे. एरव्ही डी वॉर्डमध्ये १८०० कर्मचारी असतात, परंतु जनता कर्फ्यूमुळे केवळ ३५० कर्मचारी मुंबईच्या स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. सफाई कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत येतात. ड विभागातील घन कचरा व्यवस्थापन खात्याचे संतोष तायडे आणि ड विभागाचे अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्या देखरेखीखाली कर्मचारी कोरोनाशी लढा देत आहेत.
13:33 PM (IST) • 22 Mar 2020
Load More
Tags :
ABP Majha Latest Updates News In Marathi Today\'s News In Marathi Aaj Divasbharat Marathi Live News Marathi News Today Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement