एक्स्प्लोर
ठाणे स्थानकावर महिलेची प्रसुती, बाळ-बाळंतीण सुखरुप

ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकावर एका गर्भवतीने बाळाला जन्म दिला. प्लॅटफॉर्म क्रमांक दहावर महिलेची प्रसुती झाली. पोलिस आणि प्रवाशांच्या सहकार्याने ही प्रसुती सुखरुप पार पडली. 25 वर्षीय जान्हवी जाधव ही बदलापूरची रहिवासी असून तिने प्लॅटफॉर्मवरच बाळाला जन्म दिला. महिला पोलिस कॉन्स्टेबल शोभा मोटे, प्रवासी नर्स आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीनं या महिलेची प्रसुती झाली. बाळ आणि बाळंतीणीची प्रकृती व्यवस्थित असून त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
Before You Go
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















