एक्स्प्लोर

कोपरगाव पोलिसाने केला पोलिसावर गुन्हा दाखल

कायदेशीर कर्तव्यात कसूर करणे , गुन्हयाची तीव्रता कमी करणे, पुरावा नष्ट करणे, जुगार अड्ड्यांवरील छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल स्वतच्या फायद्यासाठी वापरणे, अशा आरोपांवरुन कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मिसाळ यांच्यावर स्वत फिर्याद दाखल केली आहे.

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकांनीच सहाय्यक फौजदारावर गुन्हा दाखल केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. कर्तव्यात कसूर करण्यासारख्या अनेक आरोपाखाली सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना चाप बसणार आहे. सध्या श्रीरामपूर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले सहाय्यक फौजदार प्रशांत मिसाळ हे 2012 पर्यंत कोपरगाव पोलीस ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्या कार्यकाळात कोपरगाव पोलीस ठाण्यात तब्बल 27 गुन्हयांचा तपास रेंगाळला आहे. वारंवार लेखी आणि तोंडी सूचना देवूनही गुन्ह्याचा तपास मिसाळ यांनी केला नाही, असा त्यांच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित गुन्हयातील आरोपींना त्याचा फायदा पोहोचला आहे. कायदेशीर कर्तव्यात कसूर करणे , गुन्हयाची तीव्रता कमी करणे, पुरावा नष्ट करणे, जुगार अड्ड्यांवरील छापेमारीत जप्त केलेला मुद्देमाल स्वतच्या फायद्यासाठी वापरणे, अशा आरोपांवरुन कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी मिसाळ यांच्यावर स्वत फिर्याद दाखल केली आहे. कलम 188, 217, 218 तसेच 409 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनीच पोलिसावर कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केल्याने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Palghar : कारमध्ये सापडलेला मृतदेह अशोक धोडी यांचाच, पोलिसांची माहितीJob Majha : जॉब माझा :भारतीय राष्ट्रीय महासागर सूचना सेवा केंद्र येथे विविध पदांसाठी भरती :ABP MajhaBuldhana : बुलढाणा केसगळती प्रकरण, गावातील नागरिकांच्या रक्तात, केसात हेवी मेटल असलेलं 'सेलेनियम'Chhatrapati Shivaji Maharaj Statue :जपानच्या टोकियोत बसवणार शिवरायांचा पुतळा, देशभरात रथयात्रा सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
रणजीत सपशेल अपयशी, तरी विराट कोहलीचा मोठा सन्मान, DDCA ने नक्की दिलं तरी काय? जाणून घ्या
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
शिवसेना पदाधिकाऱ्याच्या मृत्युचं गुढ उलगडलं, सख्या भावानेच संपवलं; गुजरातमधील तलावात संपला पोलिसांचा शोध
Palghar News: वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
वडिलांचा कारमधील मृतदेह पाहून लेकाने फोडला टाहो; आरोपींना तशीच शिक्षा द्या, माझ्याही जिवाला धोका
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मुंबईतील उद्यानात बिबट्या सफारी सुरू होणार; पर्यंटकांना बिबट्याचे दर्शन; पालकमंत्री आशिष शेलारांचे निर्देश
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Embed widget