एक्स्प्लोर

कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांचं पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार : सतेज पाटील

कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एकजण मृत्युमुखी पडले असतील किंवा दोन्ही पालक मृत्युमुखी पडले असतील, अशा मुलांचं पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकरणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली.तर कोरोना रुग्ण गंभीर होण्यास कारणीभूत असलेल्या रुग्णालयांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही सतेज पाटील यांनी दिला आहे.

कोल्हापूर : कोरोनामुळे ज्या मुलांचे पालक मृत्युमुखी पडले आहेत अशा मुलांचे पालकत्व कोल्हापूर जिल्हा प्रशासन स्वीकारणार आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी याबाबतची माहिती दिली आहे. कोरोनामुळे आई किंवा वडील यापैकी एकजण मृत्युमुखी पडले असतील किंवा दोन्ही पालक मृत्युमुखी पडले असतील अशा मुलांना कोणतीही अडचण येऊ दिली जाणार नाही. पुढच्या चार दिवसात अशा मुलांची यादी बनवण्याचे काम केले जाणार आहे, अशी माहिती देखील सतेज पाटील यांनी दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 45 मुलं अशी आहेत ज्यांचे एक पालक मृत्युमुखी पडले आहेत तर एक ते दोन मुलं अशी आहेत ज्यांचे दोन्ही पालक मृत्युमुखी पडले आहेत. या मुलांच्या शिक्षणामध्ये कुठलाही खंड पडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन सदैव त्यांच्या पाठिशी असणार आहे. शिवाय अशा मुलांचे पालकत्व देखील जिल्हा प्रशासन स्वीकारणार आहेत.

रुग्ण गंभीर होण्यास कारणीभूत असलेल्या रुग्णालयांवर कारवाई करणार : सतेज पाटील
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहेत. याला कारणीभूत असलेल्या रुग्णालयांवर आता कारवाई केली जाणार आहे, असे संकेत सतेज पाटील यांनी दिले आहेत. खासकरुन ग्रामीण भागांमध्ये स्थानिक डॉक्टर रुग्णांना त्याच ठिकाणी उपचार करतात आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांकडे पाठवले जाते. रुग्ण गंभीर झाल्यावर खाजगी रुग्णालय देखील अशा रुग्णांना सीपीआर रुग्णालयांमध्ये पाठवतात. ही बाब अतिशय गंभीर असून या रुग्णालयांची चौकशी केली जाणार आहे. आपल्या रुग्णालयात किती दिवस उपचार सुरु होते? त्या ठिकाणाहून रुग्णाला का हलवण्यात आले? रुग्णाची परिस्थिती कशी होती याची माहिती घेण्याचे काम सुरु झालं आहे, असंही पाटील यांनी सांगितलं.

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
वर्षभरात 9 परीक्षांमध्ये घोटाळे, पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह, गैरप्रकाराची चौकशी करावी, सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर
Maharashtra Live News Updates: डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन अंदुरेला जामीन मंजूर

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Embed widget