एक्स्प्लोर

Kapil Dev : आमच्यासाठी शेतकरी खरा हिरो, मात्र त्यांनी आत्महत्या करू नये; कपिल देव यांचे आवाहन, म्हणाले....

Kapil Dev : शेतकरी आमच्यासाठी हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केले की मला फार वाईट वाटतं, शेतकऱ्यांनी परिस्थितीशी लढून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे आवाहन कपिल देव यांनी केलं आहे.

Nanded News नांदेड : शेतकरी (Farmer) आमच्यासाठी हिरो आहेत. शेतकऱ्यांनी आत्महत्या केले की मला फार वाईट वाटतं, शेतकऱ्यांनी परिस्थितीशी लढून नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे, असे आवाहन भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू कपिल देव (Kapil Dev) यांनी केलं आहे. नांदेड (Nanded News) येथील एका खाजगी कृषी कंपनीच्या कार्यक्रमाला कपिल देव यांनी नांदेडमध्ये हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे भाष्य केलं आहे.   

देशातील शेतकरी सगळ्यांना अन्नपुरवठा करतात. मात्र, शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे जेव्हा मी ऐकतो अथवा वाचतो तेव्हा मला फार वाईट वाटतं. वाईट काळ येतो तेव्हा आपण पण शेतकऱ्यांनी धीर धरला पाहिजे, आयुष्यात प्रत्येकाने धिराने लढलं पाहिजे. शेती पिकाच्या भाव वाढीबाबत लक्ष द्यावे लागेल. शेतकरी कष्ट करून संपूर्ण देशाचे पोट भरतात, त्यांना त्रास होत असेल तर आपल्या सगळ्यांना वाईट वाटलं पाहिजे. असेही कपिल देव यावेळी म्हणाले. 

हिंदुस्थानात शेतकरी आणि सैनिक त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही

देशातील शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे. एखादी कंपनीने काही चुकीचे केल असेल तर सगळ्या कंपन्यांना आपण चुकीचं ठरवू शकत नाही. हिंदुस्थानात शेतकरी आणि सैनिक त्यांच्यापेक्षा मोठा कोणी नाही. शेतकऱ्यांना मी एवढं सांगेल पूर्ण देशाचे पोट तुम्ही भरता. तुम्ही नाहीतर आम्ही नाही, जेवढे कष्ट शेतकरी आणि सैनिक करतात तेवढे कष्ट कोणीही करत नाही. खऱ्या अर्थाने आमच्यासाठी शेतकरी हिरो आहेत. सरकार सरकारचं काम करेल, आपण काय करतो हे पाहणं महत्त्वाचं आहे. शेतकऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी सकारात्मक बातम्या देणेही गरजेचे असल्याचे मत कपिल देव यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलं आहे.   

इतर महत्वाच्या बातम्या 

 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read More

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गाव दत्तक अभियान, मंत्री पंकजा मुंडे यांनी घेतलं अंतरवली सराटी गाव दत्तक 
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
'जशी आम्ही अंगणवाडी सेविकांना भाऊबीज द्यायचो, तशीच ही दुष्काळी मदत दिवाळीसाठी; पंकजा मुंडे टीकाकारांना म्हणाल्या..
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑक्टोबर 2026 | शुक्रवार

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget