Kalyan Lok Sabha constituency : मुलूखमैदानी तोफ सुषमा अंधारे थेट श्रीकांत शिंदेंविरोधात कल्याणमध्ये ठाकरेंची 'मशाल' पेटवणार?

Kalyan Lok Sabha constituency : संजय राऊत जेलमध्ये असताना ठाकरे गटाची बाजू कुठेही कमकुवत होणार नाही, याची जबाबदारी सुषमा अंधारे यांनी घेतली. भाजपकडून होणाऱ्या आरोपांना सुद्धा प्रत्युत्तर दिले होते. 

Kalyan Lok Sabha constituency : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. इतकंच नव्हे तर आतापर्यंत 11 जागांवर आगामी लोकसभेसाठी उद्धव

Related Articles