एक्स्प्लोर

बाबासाहेबांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपचं आव्हाडांविरोधात आंदोलन, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून पाठराखण

ठाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली भाजपनं आंदोलन केलं, तर मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपने आव्हाडांविरोधात आंदोलन केलं. 

रत्नागिरी : महाडच्या (Mahad) आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप भाजपने (BJP) केलाय. भाजप आणि आरपीआय आज आव्हाडांविरोधात राज्यभर आंदोलनं करत आहे. नागपुरातही भाजपच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं.  कोल्हारपुरातही आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आलं. तसंच ठाण्यातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खाली भाजपनं आंदोलन केलं, तर मुंबईत मंत्रालयाबाहेर भाजपने आव्हाडांविरोधात आंदोलन केलं. 

हिंगणघाट येथे भाजपच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन. जितेंद्र आव्हाड यांचा बोलवता धनी शरद पवार असून भविष्यात आव्हाडांना हिंगणघाटमध्ये पाय ठेवू देणार नाही, असा इशारा  आमदार कुणावार  यांनी दिला आहे.   

 कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जोडो मारो आंदोलन 

जितेंद्र आव्हाड यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर भाजपकडून आंदोलन करण्यात आले आहे.  कोल्हापूरच्या ऐतिहासिक बिंदू चौकात जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन करण्यात आले आहे.  

भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले

माणगांवमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला आहे.  भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले  आहेत.  मुंबई गोवा हायवेवर  जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  आव्हाडांच्या प्रतिमेचंही  दहन केलं.  आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली  आहे.  

सांगलीत जोडेमारो आंदोलन 

सांगलीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आरपीआयकडून जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडेमारो आंदोलन झाले आहे.  या आंदोलनात भाजपा आमदार सुधीर गाडगीळ, आरपीआय नेते जगन्नाथ ठोकळे, राष्ट्रवादी पदाधिकारी जयश्री पाटील अन्य पदाधिकारी सहभागी झाले होते. 

नांदेडमध्ये जोडे मारो आंदोलन

नांदेडमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या पुतळ्याला भाजप कार्यकर्त्यांकडून जोडे मारले.  नांदेड शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन करण्यात आलं . यावेळी आव्हाडांच्या अटकेची मागणी करण्यात आली. 

रत्नागिरीत आव्हांडाचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

रत्नागिरी शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भाजपचं जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले आहे.  आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आव्हाड यांचा प्रतिकात्मक पुतळाही जाळला. 

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक

जितेंद्र आव्हाडांविरोधात भाजप आक्रमक आहे.  मुंबईत भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. भाजप युवा मोर्चा अध्यक्ष तेजंदर सिंग तिवाना यांच्या नेतृत्वखाली मंत्रालय परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.  

माणगाव भाजप आंदोलन

माणगांवमध्ये भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला. भाजप कार्यकर्ते उतरले रस्त्यावर आहेत.  मुंबई गोवा हायवेवर  जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.  आव्हाडांच्या प्रतिमेचंही  दहन केलं. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली. 

हे ही वाचा :

Gulabrao Patil : 'जितेंद्र आव्हाड मनोविकृत, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा', गुलाबराव पाटलांची मागणी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Mumbai : राऊतांवर दलाल नंबर 1 पिक्चर यायला हवा, शिरसाटांचा टोलाDevendra Fadanvis Shirdi Speech : साईनगरीत लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम; देवेंद्र फडणवीस यांचं भाषणPrashant Bamb Sambhajinagar : अजितदादांचे आमदारानं विरोधात शड्डू ठोकला, प्रशांत बंब काय म्हणाले?Yogesh Kadam Ratnagiri : माझ्यासमोर कोणतंच आव्हान नाही, मी विधानसभेला निवडून येणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Eknath Khadse : खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
खडसेंना पक्षाने स्वीकारलं असलं तरी मी स्वीकारणार नाही; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्याने नाथाभाऊंची चिंता वाढवली
Haribhau Bagde: हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
हरिभाऊ बागडे राष्ट्रपती होणार? भाजप नेत्याची नितीन गडकरींकडे मागणी, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Devendra Fadnavis : मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
मंत्रालयात उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, कोणी जाणीवपूर्वक...
Sangli News : कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
कवठेमहांकाळच्या माजी उपनगराध्यक्षांना घरात घुसून बेदम मारहाण; माजी खासदार संजय पाटलांवर मारहाण केल्याचा राष्ट्रवादीचा आरोप
Pune Gang Rape : पुण्यात धनदांडग्या बापांच्या पोरांच्या विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
पुण्यात विकृतीचा कळस; प्राध्यापकाच्या मुलीवर सामूहिक अत्याचार करत नग्नावस्थेत फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाला टाकले
Pune Crime News: फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
फिल्मी स्टाईलने गुन्हेगाराला अटक करायला गेले पण...; आरोपीने पिंपरीच्या एपीआयच्या अंगावर घातली कार, जयपूरमधील थरार CCTVमध्ये कैद
Embed widget