एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

जळगावच्या अर्चित पटेलला पंतप्रधान बाल संशोधन पुरस्कार जाहीर

अर्चित पटेलने वडिलांच्या सहकार्याने पी पी एच कप नावचं एक यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा होणारा रक्तस्त्राव हा मोजता येत असल्याने अनेक माहिलांना वेळेवर उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळत असल्याचे समोर आले आहे.

जळगाव : जळगांव जिल्ह्यातील अर्चित राहुल पाटील या बाल वैज्ञानिकला पंतप्रधान बाल संशोधकाचा आज पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर अर्चित पाटील याचं संशोधन देशभरात चर्चेत आले आहे.

जळगाव शहरातील अर्चित पाटील हा काशीनाथ पलोड शाळेचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. वडील स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत तर आई भूल तज्ज्ञ आहे. घरात दुसरे कोणी नसल्याने अनेकवेळा लहानपणापासून आई वडिलांच्या सोबत राहून त्यांची ऑपरेशन्स पाहण्याची आणि त्यांच्या चर्चा ऐकण्याच्या सवयीमुळे अर्चितला प्रसूती विषयातील अनेक गोष्टी लक्षात आल्या होत्या. याच वेळी प्रसूती पश्चात होणाऱ्या अतिरिक्त रक्तस्त्रावामुळे अनेक मातांचा जीव जात असल्याचे त्याचा लक्षात आले होते. हा जास्तीचा होणारा रक्तस्त्राव जर अगोदरच मोजता आला तर वेळीच उपचार करता येऊन अनेक मातांचे प्राण वाचू शकतात.

हे लक्षात आल्यावर हा रक्तस्त्राव मोजण्यासाठी त्याने आपल्या वडिलांच्या सहकार्याने पी पी एच कप नावचं एक यंत्र तयार केले आहे. या यंत्रामुळे प्रसूती झालेल्या महिलेचा होणारा रक्तस्त्राव हा मोजता येत असल्याने अनेक माहिलांना वेळेवर उपचार मिळून त्यांचा जीव वाचवण्यात यश मिळत असल्याचे समोर आले आहे. पी पी एच कपची उपयोगिता लक्षात आल्यावर त्याच्या या कार्याची पंतप्रधान कार्यालयाने दखल घेत त्याला बाल संशोधनातील दिशा पुरस्कार आता जाहीर केला आहे.

देशभरात निवडक संशोधकांच्या या निवडीत अर्चित पाटीलचे नाव जाहीर झाल्याने जळगाव आणि अर्चित हे दोन्ही चर्चेत आले आहे. मुळातच लहानपणापासून संशोधक वृत्तीच्या अर्चितच्या या यशाने त्यांच्या आई वडिलांनी आनंद व्यक्त केला आहे. त्याच्या या संशोधनासाठी त्यांनी भारत सरकारकडे पेटंट रजिस्टर केले आहे, लवकरच तेही मिळेल अशी त्यांना आशा आहे. अर्चितचे हे संशोधन अनेक प्रसूती झालेल्या मातांसाठी जीवदान देणारे ठरणारे असल्याने त्याच्या या कार्याचा आपल्याला अभिमान आणि आनंद असल्याच म्हटलं आहे. अर्चितचं नाव जाहीर होताच जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते सत्कार केला आहे.

संबंधित बातम्या :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit on MNS : महाराष्ट्र, हरलास तू....  अभिनेत्री तेजस्वीनी पंडितचं ट्वीटTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Patil Tasgaon : 25 वर्षांचे रोहित पाटील ठरले सर्वात तरूण आमदारTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 24 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde Ajit Pawar: महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत शिंदे-दादांचे एकमेकांना चिमटे; सर्व खळखळून हसले, VIDEO
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
राहुल गांधींचा करिष्मा फेल! भारत जोडो यात्रा गेलेल्या 11 मतदारसंघात काँग्रेसचा पराभव
Pune Assembly Elections 2024: पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
पुण्याचा दादा कोण? महायुतीला 7 जागा तर मविआला एकच जागा, काँग्रेस जिल्ह्यातून हद्दपार
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024: शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का
Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat : भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
भावी म्हणून मिरवणाऱ्यांना जनतेनं माजी करून टाकलं; बाळासाहेब थोरातांच्या पराभवानंतर विखेंनी डिवचलं!
Sharad Pawar: भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
भाजपच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
संभाजीनगरातून ठाकरेंची शिवसेना हद्दपार, मराठवाड्यातही धारातीर्थी, जनतेनं का नाकारलं? 3 मोठी कारणं
Ajit Pawar: कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
कलर चेंजपासून गेम चेंजपर्यंत...अजित पवारांच्या विजयामागचा स्ट्रॅटजिस्ट, मैदान कसं मारलं, सर्व सांगितलं!
Embed widget