एक्स्प्लोर

पहाटे सहाच्या आधी मोजकेच दिवस होते अजान, मुस्लीम धर्मगुरूंचा दावा

Loudspeaker Row: देशभरात भोंग्यावरून चांगलेच राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्या आहेत.

Loudspeaker Row: देशभरात भोंग्यावरून चांगलेच राजकारण सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अल्टीमेटमनंतर पोलिस प्रशासनाने सर्वच धार्मिक स्थळांना नोटीस बजावल्या आहेत. याचा फटका मशिदींसह मंदिरानाही बसला आहे. यामध्येच पहाटेची अजान होते म्हणून काकड आरती बंद करण्याचा निर्णय शिर्डी संस्थानने केला. मात्र 365 दिवस पहाटे सहाच्या आधी अजान दिली जात नाही, तर 5 ते 6 महिनेच पहाटे सहाच्या आधी अजान होते, असा दावा मुस्लीम धर्मगुरूंनी केला आहे.

राज ठाकरे यांनी केलेल्या आवाहनानंतर मनसैनिक कमला लागले आहेत. पहाटे पाच वाजताच कार्यकर्ते हनुमान चालीसा पठण करण्यासाठी मशिदींसमोर जमायला सुरुवात झाली, मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली आणि न्यायालयाने त्यांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. हे सर्व घडलं भोंग्यावरून सुरू असणाऱ्या पहाटेच्या अजान विरोधात, पण मुळात अजान 365 दिवस पहाटे पाच किंवा सव्वा पाच वाजता दिली जाते का? तर नाही.

सकाळी किती वाजता आणि वर्षातून किती दिवस दिली जाते अजान?

कुठल्याही मशिदीत सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळेनुसार अजान दिली जाते, सूर्योदयाच्या साधारणपणे अर्धा तास आधी नमाज पठण केले जाते आणि नमाजच्या वेळेची माहिती होण्यासाठी फजरची म्हणजेच सकाळची अजान दिली जाते. पाच महिने सूर्योदय सहा ते सव्वा सहाच्या दरम्यान होते. त्यामुळे 6 च्या आधी अजान होते, मात्र इतर महिन्यात साडेसहा पावणे सात, सव्वासात आशा वेगवेगळ्या वेळी सूर्योदय होते. त्याच्या अर्धा तास आधी अजान दिल्यानं सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत नाही, कारण ही अजान सकाळी सहानंतर होत असते. पैगंबर आदम हे सूर्योदयाच्या आधी भूतलावर अवतरले म्हणून सूर्योदयाच्या आधी अर्धा तास नमाज पठण केले जाते. 

आजची वेळ बदलत असते

मुस्लीम धर्मगुरू वसीम पिरजादे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''सध्या सूर्योदय सहा वाजेच्या दरम्यान होत असल्याने अजान सव्वापाच ते साडेपाच च्या दरम्यान होते,  त्याला फजरची अजान म्हणतात. या अजनाची वेळ बदलत असते. दुपारी दीड वाजता जुहरची अजान दिली जाते, याची वेळ बदलत नाही. तिसरी नमाज असर ही 5 वाजून 30 मिनिटांनी, चौथी मगरिबची नमाज सूर्यास्तनंतर म्हणजे 7 वाजून 4 मिनिटांनी दिली जाते. या अजानची वेळ सूर्यास्त प्रमाणे बदलत जाते. सर्वात शेवटची पाचवी इशाची अजान रात्री 8 वाजून 45 मिनीटांनी दिली जाते.'' म्हणूनच मशिदीवरील भोंगे लावण्यासाठी सूर्योदय आणि सूर्यास्तच्या वेळेनुसार परवानगी देण्याची मागणी करण्यात आली आहे, म्हणजेच सहा वाजेच्या आधी भोंगा वापरू नये, असे न्यायालयाचे आदेश असल्यानं ज्या दिवशी साडेसहानंतर सूर्योदय होईल त्याच दिवशी पहाटेची अजान भोंग्यावरून दिली जाईल.

इतर महत्वाच्या बातम्या:  

धार्मिक स्थळांनी शेगावच्या मंदिराचा घ्यावा आदर्श; परवानगी असूनही कमी आवाज होते आरती

Shirdi : शिर्डीत साईंची काकड आरती, शेजारती होणार लाऊडस्पीकर विना; सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत परवानगी, भक्तांमध्ये नाराजी 
विठ्ठल मंदिराला राज ठाकरे यांच्या आंदोलनाचा फटका, मंदिर प्रशासन पोलिसांकडून भोंग्याची परवानगी घेणार

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या

व्हिडीओ

Bajrang Sonawane on Ajit Pawar : अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का तपासा, बजरंग सोनवणेंची मागणी
Sambhaji Nagar Mayor : भाजपचे समीर राजूरकर संभाजीनगरचे महापौर, तर उपमहापौर शिवसेनेकडे
Shivendraraje Bhosale Satara : मला डिवचू नका… मी छत्रपतींची औलाद आहे; विरोधकांना थेट इशारा
Pankaj Bhoyar Nagpur : चंद्रपुरात भाजप-ठाकरे गट एकत्र येतील का? पंकज भोयर स्पष्टच बोलले..
Rohit Shetty And Baba Siddique Case : बाबा सिद्दिकी-रोहित शेट्टी दोन्ही आरोपींचा म्होरक्या एकच

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
U19 World Cup : मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
मोहम्मद कैफ ते आयुष म्हात्रे व्हाया विराट कोहली, भारतानं 'या' खेळाडूंच्या नेतृत्वात जिंकला अंडर 19 वर्ल्ड कप
Multibagger Stock : थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल, जाणून घ्या
थंगमायिल ज्वेलरी या मल्टीबॅगर स्टॉकनं 1 लाखांचे बनवले 78 लाख रुपये, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
India Won U19 World Cup : भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
भारताने वर्ल्डकप जिंकताच मुंबईकर आयुषच्या घरी जल्लोष; वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू, हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
जंगलात आढळलेल्या महिलेच्या मृत्युचे गुढ उकलले; आधी हॉटेलवर बिअर प्यायले, प्रेम संबंधातून हत्या
रामदास कदम म्हणाले सुनील तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं, मनिषा तुपे प्रत्युत्तर देत म्हणाल्या, राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये...
रामदास कदमांनी राष्ट्रवादीच्या कामकाजात नाक खुपसू नये, मनिषा तुपेंचं सुनील तटकरेंवरील टीकेला प्रत्युत्तर
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
परदेशी पर्यटकांची पहिली पसंती महाराष्ट्राला; वर्षभरात तब्बल एवढ्या फॉरेनर्सची भेट, संख्येत दुप्पटीने वाढ
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
अखेर काँग्रेसचे 27 नगरसेवक एकत्र, नागपूर कार्यालयात गटनोंदणी; गटनेतेपदी राजेश अडुर, महापौर कोण?
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! कर्जमाफीसाठी स्थापन केलेल्या समितीत महत्वाच्या सदस्यांचा समावेश 
Embed widget