एक्स्प्लोर

“राणे तुमचे तर, भुजबळ आमचे”, भुजबळांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेनेत अंतर्गत चर्चा सुरु

नारायण राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले जातात त्यामुळे राणेंच्या प्रवेशाने कोकणात शिवसेनेच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तर भुजबळांच्या प्रवेशानं नाशिकमध्ये भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे.

मुंबई : खासदार नारायण राणेंच्या भाजपत जाण्याच्या निर्णयानंतर आता छगन भुजबळांच्या पक्षप्रवेशावरुन शिवसेनेत खलबत सुरु झाली आहे. “राणे तुमचे तर, भुजबळ आमचे” अशी चर्चा आता शिवसेनेत सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदारांचं संख्याबळ वाढवण्यासाठी भुजबळांना शिवसेनेत घेण्याची शक्यता आता वर्तवली जातं आहे. छगन भुजबळासह पंकज भुजबळ आणि समीर भुजबळ यांनाही विधानसभेसाठी तिकीट मिळावं यासाठी भुजबळ प्रयत्नशील आहे. येवला, नांदगाव किंवा भायखळा नाशिक मध्य किंवा वैजापूर विधानसभेची भुजबळांची शिवसेनेकडे मागणी आहे. भुजबळांना शिवसेनेत घेतल्यास छगन भुजबळ आणि पंकज भुजबळ दोन आमदारांची ताकद वाढू शकते. VIDEO | नारायण राणेंच्या भाजप प्रवेशानंतर छगन भुजबळ शिवसेनेत? | ABP Majha नारायण राणे शिवसेनेचे कट्टर विरोधक मानले जातात त्यामुळे राणेंच्या प्रवेशाने कोकणात शिवसेनेच्या अडचणीत वाढ होऊ शकते. तर भुजबळांच्या प्रवेशानं नाशिकमध्ये भाजपच्या अडचणीत वाढ होऊ शकते असं बोललं जात आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ पुन्हा शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. मात्र नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा भुजबळांच्या शिवसेना प्रवेशाला तीव्र विरोध आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिकमधील शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार, खासदार यांनी काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि भुजबळांच्या पक्षप्रवेशाला विरोध केला. यावर भुजबळांना शिवसेनेत घेतलं जाणार नाही, असं आश्वासन उद्धव ठाकरेंना सर्वांना दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती.

संबंधित बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं

व्हिडीओ

CM Devendra Fadnavis : मुंबईत भाजपच मोठा पक्ष, मुख्यमंत्र्यांचा विजयी नगरसेवकांसोबत संवाद
Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
Eknath Shinde मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंना कुणाची भीती? शिवसेनेचे मुंबईतील 29 नगरसेवक हॉटेलमध्ये मुक्कामी
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Embed widget