एक्स्प्लोर

रिव्हॉल्वर रोखून मारहाण, टोल कर्मचाऱ्याचा पोलिसावर आरोप

इंदापूर : एकीकडे टोलप्रश्नी वाहनचालकांचा संताप होत असल्याची उदाहरणं पाहायला मिळतात, मात्र इंदापूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्याने याचं टोक गाठल्याचं समोर आलं आहे. खाजगी गाडीकडे टोल मागितला म्हणून पोलिस निरीक्षकाने टोल कर्मचाऱ्यावर रिव्हॉल्वर रोखून बेदम मारहाण केली आहे.   पोलिस निरीक्षकासोबत आसलेल्या गुंडांनीही टोल कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची माहिती आहे. मारहाणीचा हा सर्व प्रकार टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.   पुणे-सोलापूर रोडवरील इंदापूरजवळच्या सरडेवाडी टोलनाक्यावर हा प्रकार घडला. पीडित टोल कर्मचाऱ्याने पुणे पोलिस अधीक्षकांकडे यासंदर्भात तक्रार केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते गंगापुजन, अमित शहा आणि मुख्यमंत्री शिंदे उपस्थितGhatkopar Hording EXCUSIVE : होर्डिंगसाठी उभारण्यात आलेला पाया कमकुवत, फक्त 3 मीटरचीच पायाभरणीPm Modi Varanasi : वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून गंगापूजन ,आज भरणार उमेदवारी अर्जABP Majha Headlines : 10  AM :14 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
मुंबईत आज कसं असणार वातावरण? हवामान विभागाचा अंदाज काय?
Ghatkoper Hoarding : घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणात भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, भावेश भिडेसोबतचा फोटो ट्विट
Kiran Mane :
"राज ठाकरेंनी मोठी चालबाजी केली"; किरण माने म्हणाले,"थापेबाजी, स्टंटबाजीचा खेळ करू नका"
Nagpur Crime : 'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
'साहेब तुमच्याच मतदारसंघात राहतो, घरच्यांचा मूत्यू झालाय', भाजप आमदाराला भामट्याने गंडवलं
Premachi Goshta Serial Update : इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
इंद्राचे पुन्हा मुक्तावर दोषारोप; आदित्यमुळे सागर अडकला मोठ्या संकटात!
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
मुख्यमंत्री झाल्यानंतरही उद्धव ठाकरेंच्या मनात भाजपसोबत जाण्याची इच्छा होती , 'माझा व्हिजन'मध्ये सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट
Salman Khan House Firing Case : मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
मोठी बातमी! सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी सहाव्या आरोपीला हरियाणातून उचललं
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
कोरोनाने आई गेली, वडीलही आजारी, लहान भावाची जबाबदारी; घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत राठोड कुटुंबाचा कमावता आधार गेला
Embed widget