एक्स्प्लोर

IAS Transfer: राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; वाचा कुणाची कुठे बदली 

IAS Transfer Order: राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्या संबंधित परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. 

मुंबई: शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील 20 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांची मुंबईच्या विकास, आयुक्त असंघटीत कामगार मुंबई पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी औरंगाबादच्या जिल्हाधिकारीपदी कधीकाळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जवळचे अधिकारी समजले जाणारे आस्तिक कुमार पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

IAS बदलीचे आदेश

1. मिताली सेठी यांची संचालक, वनामती, नागपूर येथे नियुक्ती

2. वीरेंद्र सिंग, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई यांची M.D., Maha म्हणून नियुक्ती

3. सुनील चव्हाण जिल्हाधिकारी, औरंगाबाद यांची विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई येथे नियुक्ती

4. अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांची नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्तपदी नियुक्ती.

5. दीपक कुमार मीना, अतिरिक्त महापालिका आयुक्त, नागपूर यांची अतिरिक्त तिरबल आयुक्त, ठाणे म्हणून नियुक्ती.

6. विनय गौडा, सातारा यांना जिल्हाधिकारी, चंद्रपूर या पदावर नियुक्ती

7. आर के गावडे, सीईओ झेडपी. नंदुरबार येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई म्हणून नियुक्ती

8. माणिक गुरसाल, यांची अतिरिक्त आयुक्त (उद्योग) म्हणून नियुक्ती

9. शिवराज श्रीकांत पाटील, जॉइंट एमडी सिडको, मुंबई यांची एम.डी., महानंद मुंबई म्हणून नियुक्ती

10. अस्तिक कुमार पांडे, यांची औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती.

11. लीना बनसोड, यांची M.D., M S Co-Op आदिवासी देवे म्हणून नियुक्ती

12. दीपक सिंगला, M.D. M S Co-Op आदिवासी देवे. कॉर्पोरेशन नाशिक, एमएमआरडीए, मुंबईचे सहआयुक्त म्हणून नियुक्ती.

13. एलएस माली, सचिव, शुल्क नियामक प्राधिकरण मुंबई यांची संचालक, OBC बहुजन कल्याण संचालनालय, पुणे म्हणून नियुक्ती.

14. एस सी पाटील, यांना उपमुख्यमंत्री कार्यालय मंत्रालयाचे सहसचिव म्हणून नियुक्त करण्यात आले.

15. डीके खिलारी, जॉइंट इंस्पेक्टर जनरल ऑफ स्टॅम्प्स यांची सीईओ झेडपी सातारा म्हणून नियुक्ती.

16. एस के सलीमथ ZP पालघर यांची जॉइंट एमडी, सिडको, मुंबई म्हणून नियुक्ती.

17. एसएम कुर्तकोटी, यांची CEO, जिल्हा परिषद नंदुरबार म्हणून नियुक्ती.

18. आर डी निवतकर, आयएएस-2010 जिल्हाधिकारी मुंबई यांना आयुक्त, वैद्यकीय शिक्षण, मुंबई आणि जिल्हाधिकारी मुंबईचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला.

19. बीएच पलाव्हे, आयुक्त विभागीय आयुक्त, नाशिक यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, झेडपी पालघर म्हणून नियुक्ती.

20. आर एस चव्हाण यांची महसूल मुद्रांक आणि वन विभाग मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget