एक्स्प्लोर
IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच', नाशिकमध्ये 13 जणांना अटक
नाशिक : नाशिकमध्ये इगतपुरीतल्या मिस्टी व्हॅलीत उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा समोर आला आहे. याप्रकरणी 10 बार गर्लसह अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे.
ड्रग, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना तातडीने जामीनही देण्यात आला. रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे.
पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील आयएएस, आयपीएस आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement