एक्स्प्लोर

उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या मुलांचा नंगानाच, व्हिडीओ 'माझा'च्या हाती

नाशिक:  नाशिकच्या इगतपुरीमधल्या मिस्टीक व्हॅलीमधल्या पार्टीवर पोलिसांनी केलेल्या कारवाईचा व्हिडीओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. या कारवाई दरम्यान पोलिसांनी उच्चपदस्थ दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मुलांना अटक केल्यामुळं एकच खळबळ उडाली. पोलिसांनी धाड टाकल्यानंतर मद्यधुंद अवस्थेतील मुलांची कशी तारांबळ उडाली हे या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. 13 मुलांसह 10 बारबालांवरही कारवाई करण्यात आला आहे. कारवाई झालेल्यांमध्ये औरंगाबादचे उपजिल्हाधिकारी, नंदूरबारचे सहाय्यक पोलीस आयुक्त, नागपूरचे पोलीस उपायुक्त यांच्या मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. या सर्व आरोपींनी या ठिकाणी ऑनलाईन बुकिंग केलं होतं. काय आहे प्रकरण? नाशिकमध्ये इगतपुरीतल्या मिस्टी व्हॅलीत उच्चभ्रू परिवारातील मुलांचा धिंगाणा समोर आला आहे. याप्रकरणी 10 बार गर्लसह अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालणाऱ्या 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक आएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या मुलांचा समावेश आहे. ड्रग, अल्कोहोलचं सेवन केल्यामुळे 13 तरुण-तरुणींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यांना तातडीने जामीनही देण्यात आला. रविवारी मध्यरात्रीची ही घटना आहे. पुणे, ठाणे, औरंगाबाद, नंदुरबार येथील  उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेजाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. संबंधित बातम्या
IAS-IPS अधिकाऱ्यांच्या मुलांचा 'नंगानाच', नाशिकमध्ये 13 जणांना अटक

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना

व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक

मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget