एक्स्प्लोर

Majha Katta : जीवनात सकारात्मकता कशी आणाल?, अध्यात्मिक गुरु मैत्रेय दादाश्री यांनी सांगितला साधा-सरळ मार्ग

Majha Katta : मैत्री बोध परिवाराचे अध्यात्मिक गुरु मैत्रेय दादाश्री यांनी माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात काही खास गोष्टी सांगत जीवन आनंदात जगण्याचे सोपे मार्ग सांगितले.

Majha Katta : सध्याच्या वेगवान आणि धकाधकीच्या जीवनात नकारत्मकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांमध्ये वाढलेल्या नकारात्मकतेमुळे त्यांना जीवनात त्रास होतोच पण त्यांच्या सोबतच्यांनाही त्रासाला सामोरं जावं लागतं. दरम्यान या अशा नकारत्मकतेमध्ये सकरात्मकता (Positivity) मिळवण्यासाठी काय कराल याच उत्तर मैत्री बोध परिवाराचे अध्यात्मिक गुरु मैत्रेय दादाश्री यांनी सांगितले आहे. माझा कट्टा (Majha Katta) या एबीपी माझाच्या (ABP) विशेष कार्यक्रमात त्यांनी अगदी साध्या-सरळ मार्गाने सकारत्मकता मिळवण्यासह आयुष्य साध्या पण आनंदी पद्धतीने जगण्याबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले.

आजच्या अस्थिर युगात शांतता, प्रेम, निःस्वार्थ सेवेचा भाव कसा वाढीस लावता येईल, तसंच स्वत:मध्ये सकारात्मकता कशी वाढवाल याबाबत गुरु मैत्रेय दादाश्री यांनी दिलेल्या सल्ल्यामध्ये सर्वात महत्त्वाचा सल्ला दिला तो म्हणजे ''आपले नीत्यकर्म व्यवस्थित करा हेच पुरेसं आहे.'' पुढे बोलताना दादाश्री म्हणाले, ''अनेकांना सकारात्मकता मिळवण्यासाठी विविध गोष्टी कराव्या लागतात. यात पुजा, होम तसंच श्लोकपठण अशा काही गोष्टी कराव्या लागतात. पण माझ्या गुरुंकडून मी अगदी साध्या पद्धतीने सकरात्मकता आणायला शिकलो. यामध्ये आपलं काम व्यवस्थित करणं, ते करताना आचरण आणि विचार शुद्ध असणं येवढंच महत्त्वाचं असल्याचं ते म्हणाले.'' 

दुसऱ्यांकडे बोट दाखवण्याआधी स्वत:ला पाहा

गुरु मैत्रेय दादाश्री यांनी पुढे बोलताना आणखी महत्त्वाचे सल्ले दिले. यावेळी काहीजण आधी होमहवन, पुजा करतात. पण त्यानंतर पाप करतात त्यामुळे सर्व पुण्याचं रुपांतर पापामध्ये होते. असे न करता जे ही काम आहे ते शुद्ध विचाराणे करणे गरजेचे आहे, असे दादाश्री म्हणाले. तसंच व्यस्त वेळापत्रकातून स्वत:कडे पाहायला वेळ काढा. दुसऱ्याच्या चूका काढत बसण्यापेक्षा स्वत:कडेही पाहा असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.

हे ही वाचा-

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
...तर जरांगेंच्या आधी मीच अधिकाऱ्यांचा कार्यक्रम करणार, मंत्री राणेंचा इशारा, म्हणाले सडक्या आंब्यांना सोडणार नाही
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
एकाच भटक्या कुत्र्याचा उच्छाद, हल्ल्यात 150 नागरिक जखमी, कल्याणच्या खडकपाडा परिसरात थरार
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
बुलढाणा जिल्ह्याचे 'राजमाता जिजाऊनगर' असं नामकरण होणार, भाजप आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र, फडणवीसांकडून कार्यवाही करण्याचे निर्देश
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ
भाजपचे समरसता संकल्प अभियान; जातीव्यवस्थेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रभक्तीचा धागा जपणे गरजेचे; रविंद्र चव्हाणांकडून शुभारंभ

व्हिडीओ

Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milk Alteration Racket : दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर, राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा!
दूध भेसळ प्रकरणात आणखी दहा जण अटकेत, मंचर पोलिसांनी बेड्या ठोकल्या, अटकेचा आकडा 24 वर
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget