एक्स्प्लोर

अपुऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत नाकारण्यात आलेली 8 शासकीय वैद्यकीय कॉलेज करणार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अपील 

वैद्यकीय कॉलेजसाठी तीन सदस्य पथकाने पहाणी केली असताना रिक्त जागेचा आणि अपुऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत नकार कसा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Hingoli: रिक्त जागा व अपूऱ्या यंत्रसामुग्रीचा ठपका ठेवत चालू वर्षात नाकारण्यात आलेली राज्यातील एकूण 8 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये( Government Medical College) राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अपील करणार आहेत. सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

राज्य शासनाने हिंगोलीसह मुंबई, अंबरनाथ, नाशिक, अमरावती, गडचिरोली, भंडारा, वाशिम जालना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली. या महाविद्यालयात प्रवेशासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या तीन सदस्य पथकाने इमारत, प्राध्यापक वर्ग, प्रयोगशाळा व इतर भौतिक सुविधांची पाहणी केली होती. 

महाविद्यालये करणार राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे अपील

यानंतर हिंगोलीसह इतर 8 ठिकाणी चालू शैक्षणिक वर्षात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास नकार देण्यात आला. या निर्णयाबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडे ही महाविद्यालये अपील करणार आहेत. वैद्यकीय कॉलेजसाठी तीन सदस्य पथकाने आवश्यक यंत्रसामुग्रीची, पदांची व इतर भौतिक सुविधांची पाहणी केल्यानंतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना नकार कसा देण्यात आला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

राज्यात ९ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

राज्य शासनाने नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मंजुरी दिली असून यामध्ये हिंगोलीसह मुंबई, अंबरनाथ, नाशिक, अमरावती, गडचिरोली, भंडारावाशिम, जालना येथील महाविद्यालयांचा समावेश आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रत्येकी 100 विद्यार्थ्यांचे प्रवेश क्षमता आहे. या नऊ महाविद्यालयामध्ये यावर्षी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या 900 विद्यार्थ्यांची सोय होणार होती. परंतु, या नव्याने सुरू केलेल्या  महाविद्यालयामध्ये प्राध्यापकांची नियुक्ती नसल्याने यावर्षी हे कॉलेज सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने नकार दिला आहे.

निर्णयाविरोाात केले जाणार अपील

हिंगोलीत रिक्त जागांचे कारण देत नवीन शासकीय विद्यकीय महाविद्यायाला परवानगी नाकारल्याच्या निर्णयाच्या विरोधात आता अपील केले जाणार आहे. पुढील 45 दिवसांमध्ये निकाल येणे अपेक्षित असल्याची प्रतिक्रिया हिंगोलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी दिली आहे.

देशात २०२४ साठी ११३  पदवीपूर्व वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता

राष्ट्रीय वेद्यकीय आयोगाने(NMC) २०२४-२५ साठी देशभरात  ११३ नवीन पदवीपूर्व वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्यासाठी मान्यता देण्यात आली आहे. एनएमसीने ६ जुलै रोजी अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या सार्वजनिक नोटीशीमध्ये हा निर्णय जाहीर केला आहे..

केंद्र शासनाने देशात वैद्यकीय शिक्षणाचा विस्तार करण्याचे धोरण आखले असून २०२४ – २५ या सत्रात ही सुरू होणार आहे. तसेच यापूर्वी वैद्यक आयोगाने पदव्युत्तर शाखेतील नवीन अभ्यासक्रम तसेच जागा वाढविण्यास मंजुरी दिली आहे.

हेही वाचा:

Hingoli News: रिक्त जागांचे कारण देत  हिंगोलीचे मेडिकल कॉलेज सुरू करण्यास आयुर्विज्ञान आयोगाचा नकार

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शनSantosh Deshmukh Case | आरोपींना जर सोडलं तर माझा खून करतील, मी स्वत: संपवून घेतो- धनंजय देशमुख100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
Amit Shah Darshan Shani Shingnapur | केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले शनि देवाचे दर्शन
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी 
मंत्रिमंडळातून डावलल्यानंतर छगन भुजबळांची समता परिषद ऍक्टिव्ह मोडवर; आगामी निवडणुकांसाठी मोर्चेबांधणी
Amit Shah : शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
शरद पवारांकडून दगा-फटक्याचे राजकारण, ठाकरेंचा द्रोह, अमित शाहांचा भाजप महाअधिवेशनात प्रहार; म्हणाले, खरी राष्ट्रवादी अन् शिवसेना...
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Embed widget