एक्स्प्लोर

Gold Silver Price | सोने झाले स्वस्त, सोन्याच्या दरात 1600 रुपयांची तर चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण

आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत (Gold Price) घट झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबईत आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 43,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 44,760 रुपयेइतका आहे.

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर्सच्या किंमतीत वाढ झाल्याने सोन्याच्या किंमतीत घट झाल्याचं पहायला मिळतंय. मुंबई आणि पुण्यामध्ये सोन्याच्या दरात 1600 रुपयांची घसरण तर चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाल्याचं पहायला मिळालंय. मुंबई आणि पुण्यात 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 43,760 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा  44,760 रुपये इतका आहे. 

चांदीच्या दरात 700 रुपयांची घसरण झाली असून एक किलो चांदीसाठी आता 65,000 रुपये मोजावे लागणार आहेत. शुक्रवारी हा दर 65,700 इतका होता. 

गेल्या आठवड्याचा विचार करता केवळ बुधवारी सोन्याच्या भावात एक हजार रुपयांची वाढ झाली होती. नाहीतर इतर दिवशी सातत्याने दरात घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे. गेल्या महिन्यात एक फेब्रुवारीला सोन्याचा भाव हा 49,450 इतका होता. 

मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो. 

अनेकांसाठी सोन्यात गुंतवणूक करणं हा सुरक्षित आणि हमी देणारा असा गुंतवणुकीचा पर्याय. सोन्यामध्ये पैसे गुंतवण्याला प्राधान्य देणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दरम्यान, मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत सातत्यानं होणारी घसरण पाहता गुंतवणुकदारांचा कल या पर्यायाकडे वाढला आहे. अलिकडच्या काळात सोन्याच्या दरात झालेली घसरण पाहता येत्या काळातही थोड्याफार प्रमाणात दर घटण्याचं हे सत्र असंच सुरु राहणार असल्याची माहिती तज्ज्ञांकडून मिळत आहे. 

ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दरांनी प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास 11 हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय. 

महत्वाच्या बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Monsoon Session Adjournment MLA Absent : पावासामुळे आमदार न पोचल्याने कामकाज 1 वाजेपर्यंत तहकूबCM Eknath Shinde Control Room : मुंबईत मुसळधार पाऊस, मुख्यमंत्री शिंदे यांची कंट्रोल रूमला भेटRaigad Fort Closed Tourist : रायगड किल्ला 8 जुलैपासून पर्यटकांसाठी बंदMihir Shah Worli Hit And run Case :  वरळी हिट अँड रनमधील मिहीर शाह विरोधात लूक आऊट नोटीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
नाशकात एक्साईजचा कर्मचारी हिट अँड रनचा बळी; मंत्री शंभूराज देसाईंनी पोलिसांना दिले कडक निर्देश
Nana Patole on Eknath Shinde : महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सिरीअस माणूस नाही, कट करणं त्यांच्यासाठी गौरव, अभिमान; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
Anil Parab: मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मी अनावधानाने तसं बोलले असेन तर वक्तव्य कामकाजातून काढून टाकते; अनिल परबांनी नीलम गोऱ्हेंना 'ती' चूक लक्षात आणून दिली
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
मुंबईची झाली तुंबई! अंबादास दानवे सरकारवर संतापले, म्हणाले, आदित्य ठाकरे बारकाईने लक्ष द्यायचे, आता मात्र...
Ananya Panday :  अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
अभिनेता चंकी पांडे झाला आजोबा, अनन्या पांडेच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन
Palghar Rain : पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
पालघरमध्ये पावसाचा पहिला बळी; तुडूंब पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
Punha Duniyadari : संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
संजय जाधव मांडणार 'पुन्हा दुनियादारी'चा पट! शिरीन, श्रेयस, दिघ्याच्या यारीचा डाव रंगणार
Sharad Pawar : शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
शरद पवारांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे टोचले कान; म्हणाले, जगाच्या राजकारणाची चर्चा करत बसतो आणि...
Embed widget