एक्स्प्लोर

शेताच्या बांधावर ‘हॅप्पी बर्थ डे अनुष्का’, खाऊचे पैसे 'पानी फाऊंडेशन'ला!

वर्धा : लहान मुलांचा वाढदिवस म्हटल्यावर काहीतरी वेगळं करण्याचा बेत पालकांचा असतो. वर्ध्यातील आर्वी तालुक्याच्या नेरी मिर्जापूर येथे असाच वेगळ्याप्रकारे वाढदिवस साजरा करण्यात आला. तोही एका चिमुकलीचा. खाऊसाठी गोळा केलेले पैसे पानी फाऊंडेशनला दान करत शेताच्या बांधावर चिमुकल्या अनुष्काचा वाढदिवस साजरा करण्यात आला. नेरी मिर्जापूरमधील हॉटेल व्यावसायिक योगेश नागदेवते यांना काही दिवसांपूर्वी अपघातात दुखापत झाली. त्यांच्या दोन्ही हातांवर सध्या उपचार सुरु आहेत. दुसरीकडे गावातील लोक जलसंधारणाच्या कामाला हातभार लावत आहेत. मात्र, आपल्याला दुखापत झाल्याने योगेश नागदेवते सहभागी होऊ शकत नाहीत. ही खंत त्यांच्या मनात होती. मग त्यांना अनोखी कल्पना सूचली. योगेश नागदेवते यांनी आपली मुलगी अनुष्काचा पहिला वाढदिवस शेताच्या बांधावर साजरा करण्याचा निर्णय घेतला. गावचे सरपंच बाळा सोनटक्के यांनी सुद्धा या संकल्पनेला होकार दिला. शेताच्या बांधावर ‘हॅप्पी बर्थ डे अनुष्का’, खाऊचे पैसे 'पानी फाऊंडेशन'ला! आज सकाळी गावकऱ्यांनी श्रमदान करत, नागदेवतेंच्या चिमुकलीचा वाढदिवस शेताच्या बांधावर केक कापून मोठ्या उत्साहात साजरा केला. शेताच्या बांधावर सर्वत्र ‘हॅप्पी बर्थ डे अनुष्का’चा स्वर घुमू लागला आहे. सर्व ग्रामस्थांनी तिला भरभरुन आशीर्वाद दिले. खाऊ पण दिला. पण योगेश हे स्वत: श्रमदानाला हातभार लावू शकत नसल्याने खाऊचे आलेले पैसे त्यांनी पानी फाऊंडेशनला देऊ केले आहेत. श्रमदानाला माजी आमदार दादाराव केचे, महसूल विभागाच्या कर्मचारी, पोलीस विभागाचे कर्मचाऱ्यांनी सहभागी होत गावकऱ्यांचा उत्साह वाढविण्यास मदत केली. या उपक्रमाने सुद्धा गावकऱ्यांना दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी अनुष्काचा वाढदिवस बळ देणारा ठरेल, यात तीळमात्र शंका नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget