एक्स्प्लोर

लस घ्या आणि बक्षीस मिळवा, वाशिमच्या कारंजानगर पालिकेची अनोखी मोहीम

कोरोनाला मात देण्याकरता नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी वाशीमच्या कारंजा नगरपालिकेने एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

वाशिम : कोरोनाचं संकट अजूनही कायम असताना ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटमुळे सर्वांचीच चिंता वाढवली आहे. त्यामुळे नागरिकांनी सर्व काळजी घेऊन लवकरात लवकर लसीकरण पूर्ण कराव, यासाठी सरकार सर्वोत्परी प्रयत्न करत आहे. दरम्यान नागरिकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी वाशीमच्या कारंजा नगरपालिकेने एक अनोखी मोहिम सुरु केली आहे. डिसेंबर महिन्यात लस घेणाऱ्यांसाठी खास बक्षीस देण्याचा उपक्रम पालिकेने सुरु केला आहे.

कोरोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंट महाराष्ट्रातही आढळला आहे. दरम्यान जगभरात हा विषाणू वेगाने वाढत असल्याने महाराष्ट्र राज्य सरकारने सावध पाऊल उचलत आरोग्य प्रशासनाला तशा सूचना दिल्या आहेत. त्यान्वयेच वाशिम जिल्ह्यात संभाव्य ओमायक्रॉनचा धोका लक्षात घेता जिल्हाधिकारी श्णमुराजन एस. यांनी तातडीची बैठक घेऊन प्रशासनातील सर्व घटकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. आरटीपीसीआर टेस्ट आणि  लसीकरण दोन्ही मोहिमेला अधिक गतिमान करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात कोरोनासंबंधी घालून दिलेले नियम कोणी पाळत नसेल तर त्यास 500 रुपये दंड आकारण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

लकी ड्रॉद्वारे मिळणार बक्षीसं

लस घेणाऱ्यांसाठी लकी ड्रॉद्वारे विविध बक्षिसे दिली जाणार आहेत. कारंजा नगरपालिकेने हा आगळावेगळा उपक्रम राबवला आहे. या योजनेत पहिले बक्षीस एलईडी टीव्ही, दुसरे वॉशिंग मशीन तिसरे फ्रीज अशी बक्षिसे विजेत्यांना मिळणार आहेत. त्याचबरोबर मिक्सरसारखी विविध बक्षिसेही दिली जाणार आहेत. लसीकरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ही शक्कल नगरपालिकेने लढविली आहे. नागरिकांना लस देतानाच त्यांच्याकडून लकी ड्रॉचे फार्म भरून घेतले जात आहेत. एका लहान बाळाच्या हाताने चिठ्ठया काढून लकी ड्रॉचे बक्षीस वितरण केले जाणार आहे. या ऑफरचे बॅनरसुध्दा शहरात लावले आहेत. 

संबंधित बातम्या 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, IICL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 AM : 26 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMumbai Babulnath Mandir Mahashivratri 2025 : महाशिवरात्रीनिमित्त बाबुलनाथ मंदिरात भाविकांची गर्दीTrimbakeshwar Parli Vaijnath Mahashivratri 2025 : महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंगांमध्ये दर्शनाची लगबगBhimashankar Mahashivratri 2025:महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकर मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bank employee Shot Dead : बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
बँक डेटा मॅनेजरच्या लग्नानंतर अवघ्या एक वर्षभरात बायकोनं भावासह केलेल्या कृत्यानं हादरण्याची वेळ आली!
Bird Flu in Maharashtra: कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
कोंबड्या सोडा आता कावळ्यांना बर्ड फ्लू झाला, धाराशिवच्या ढोकी गावात कावळ्यांचा पटापट मृत्यू
SEBI : सेबीचा BSE च्या उपकंपनीला दणका, तब्बल 5.5 कोटींचा दंड ठोठावला, IICL चं नेमकं काय चुकलं?
सेबीनं बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या उपकपंनीलाच दिला दणका, 5.5 कोटींचा दंड ठोठावला, कारण...
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
मुस्लिम आई अन् पंजाबी वडिलांचा मुलगा आहे 'हा' 44 वर्षांचा अभिनेता; 100 वेळा इंडस्ट्रीत झाला रिजेक्ट, मग नशीब चमकलं अन्
Kolhapur ZP : कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
कोल्हापूर जिल्हा परिषदेला तब्बल 57 कोटींचा गंडा घालण्याचा डाव, मुख्य लेखपालांच्या बनावट सही आणि स्टॅम्पचा वापर!
Tata Capital IPO : टाटा कॅपिटलचा 15000 कोटींचा आयपीओ लवकरच येणार, भारतातील सर्वात मोठे पाच IPO कोणते?
टाटा कॅपिटल 15000 कोटींचा आयपीओ आणणार, भारतातील सर्वात मोठा आयपीओ कोणत्या कंपनीनं कधी आणलेला?
Gaja Marne: 'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
'ए त्याला मारा, माज आलाय...', मुरलीधर मोहोळांच्या माणसाला मारताना गजा मारणे स्पॉटवर? CCTV फुटेज समोर
Elon Musk : जगातील अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का, टेस्लाचे शेअर...
डोनाल्ड ट्रम्प यांचे विश्वासू एलन मस्क यांना धक्का,अब्जाधीशांच्या यादीत उलटफेर, कारण काय...
Embed widget