एक्स्प्लोर

लक्ष्मण हाकेंचा बीपी वाढला, प्रकृती खालावली, उपोषणाचा आज चौथा दिवस

ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं यासाठी लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे उपोषण करत आहेत. उपोषणाचा आज चौथा दिवस आहे.

Laxman Hake : ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागणार नाही हे सरकारने (Govt) लेखी द्यावं यासाठी प्रा लक्ष्मण हाके (Laxman Hake) आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे (Navnath Waghmare) हे उपोषण करत आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या दोघांचीही तब्बेत खालावली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढला आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून दोघांचीही तपासणी करण्यात आली आहे. 

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हे सरकारने लेखी द्यावं  या मागणीवर ठाम लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे ठाम आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. दोघांचीही तब्बेत खालावली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या पथकाने आज या दोघांची तपासणी केली आहे. लक्ष्मण हाके यांचा बीपी वाढल्याची माहिती डॉक्टरने दिली आहे. त्यांच्या काही वैद्यकीय चाचण्या आणि एक्सपर्ट डॉक्टरांची ओपिनियन आवश्यक असल्याचे मत तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलं आहे.

OBC आरक्षणाला कसा धक्का लागणार नाही हे महाराष्ट्राला सांगा 

दरम्यान, काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोन करुन, ओबीसी आरक्षणाला धक्का  लागणार नाही, असं सांगितलं असलं तरी तो कसा लागणार नाही याबाबत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला सांगणं आवश्यक असल्याचे लक्ष्मण हाके म्हणाले.  कायद्याला धरुन नसलेल्या कुणबी नोंदी सरकार देत असेल तर ओबीसींचे मूळ आरक्षण कसे टिकेल हे देखील त्यांनी महाराष्ट्राला सांगावं असं आवाहन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं आहे. तर त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांनी मुखमंत्र्याना ओबीसी एससी, एसटी समजाचा द्वेष आहे का? असा सवालही केलाय.

उपोषणाचा आज चौथा दिवस

ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं सरकारने लेखी आश्वासन द्यावं या मागणीसाठी अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येते ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे यांचं आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. सरकारकडून ओबीसी आरक्षणाला धक्का लावणार नाही असं सांगितलं आहे. मात्र, सरकार ओबीसी आरक्षणाला कसा धक्का लावणार नाही हे त्यांनी महाराष्ट्राला सांगावं असं मत लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळं आता लक्ष्मण हाकेंच्या मागणीवर सरकार काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

OBC Reservation Hunger strike: ओबीसी आरक्षणाला कोणताही धोका नाही, लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाची गरज नव्हती; बबनराव तायवाडेंनी फटकारलं

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  11 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut on Devendra Fadnavis : फडणवीसांना खोटं बोलण्याचा रोग; त्यामुळे महाराष्ट्राचं नुकसानDevendra Fadnavis : सरकार स्थापनेच्या दिल्लीतील बैठकांना अदानी उपस्थित नव्हतेABP Majha Headlines :  10 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray: उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
उबाठाच्या जाहीरनाम्यातील आश्वासनावर राज ठाकरेंनी बोट ठेवलं, म्हणाले, 'शिवाजी महारांजांची मंदिरं सगळीकडे नकोत....'
Nathuram Godse Hanging History : नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
महात्मा गांधींचा मारेकरी नथुराम गोडसेला आजच्याच दिवशी फासावर लटकवला; कोणत्या युक्तिवादांनी सावरकरांना वाचवले?
Raj Thackeray : शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा घेणार नाही, त्या दिवशी करणार, राज ठाकरे म्हणाले...
मनसेची शिवाजी पार्कवर 17 नोव्हेंबरला सभा होणार नाही, राज ठाकरेंनी कारण सांगितलं...
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
हिंदुत्वाच्या गप्पा मारणं बंद करा अन् सिल्व्हर ओकची माळ जपत बसा; शिंदे गटाचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
Priyanka Gandhi In Kolhapur : कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' गरजणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
कोल्हापुरात उद्या गांधी मैदानात 'महाराष्ट्र स्वाभिमान' धडाडणार; प्रियांका गांधी पहिल्यांदाच करवीरनगरीत!
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Embed widget