एक्स्प्लोर

Fire News : गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग, जीवितहानी नाही

Fire News : गोरेगावच्या (Goregaon) दिंडोशीमध्ये आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग (Fire in the forest) लागल्याची घटना घडली.

Fire News in Goregaon : मुंबईतील गोरेगावच्या (Goregaon) दिंडोशीमध्ये आयटी पार्कच्या मागील जंगलात भीषण आग (Fire in the forest) लागल्याची घटना घडली. काल रात्रीच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या (fire brigade) आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. सुदैवानं या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र, ही आग नेमकी कशी लागली? याचा तपास दिंडोशी पोलिस करत आहेत.

आगीत झाडं जळून खाक

जंगलाला लागलेल्या भीषण आगीत शेकडो झाडं जळून खाक झाल्याची शक्यता आहे. ही आग इतकी भीषण होती की, लांबूनही स्पष्टपणे दिसत होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न केले.  अखेर दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं आहे. दरम्यान,  ज्या जंगल परिसरात आग लागली आहे, तो परिसर हा संजय गांधी नॅशनल पार्कचा एक भाग असल्याची माहिती मिळाली आहे. या परिसरात बिबट्या, मोर, वानर, हरण असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्यजीव आहेत. तसेच या परिसरात अनेक वनस्पती देखील आहेत. पण या आगीच्या घटनेमुळे या वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.

आगीचं कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरु 

गोरेगावमधील आयटी पार्कच्या मागील बाजूस हे जंगल आहे. या जंगलात भीषण आग लागल्यामुळं शेकडो झाडं जळून खाक झाली आहेत. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. सुदैवानं या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. दरम्यान, आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नेमकी आग कशी लागली याचा तपास 
दिंडोशी पोलिस करत आहेत. 

आग लागलेला परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग

मिळालेल्या माहितीनुसार, गोरेगावमधील जंगलाला लागलेली आगीची लेव्हल ही 1 आहे. आग ज्या जंगल परिसरात लागली आहे, तो संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग आहे. या परिसरात बिबट्या, मोर, हरणे असे अनेक वन्यजीव प्राणी देखील आहेत. अनेक वनस्पतीही येथे आहेत. मात्र, या भीषण आगीमुळे वन्यजीवांना धोका निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

Latur Accident : ऊसाच्या ट्रॅक्टरने डिझेल टँकरला धडक दिल्याने आग; सात वाहनं जळून खाक, जीवितहानी झाल्याची भीती

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'
तुकाराम मुंढेंचं नेक्स्ट टार्गेट काय? म्हणाले, 'पुण्यात पहिलं चायनीज जिथं खाल्लं, आता पुन्हा तिथे...'

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
Tukaram Mundhe: हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
हॉटेलमधील वेटरने बिअर आणू का म्हणताच तुकाराम मुंढे संतापले; FDA आयुक्तांनी सांगितला भन्नाट किस्सा
Rahul Gandhi Fitness Mantra: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Video: राहुल गांधींनी रिलमधून Gen Z ला फिटनेस मंत्रा सांगितला, बाॅलिवूड फिटनेस मॅन ऋतिक रोशनकडून सुद्धा व्हिडिओ लाईक
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Supriya Sule: काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
काँग्रेसने सुनेत्रा पवारांना गुंगी गुडिया म्हटलं; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया, त्यांनी सांगितलं, पुढे काय केलं
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Embed widget