एक्स्प्लोर
Advertisement
भिवंडीत फर्निचर गोडाऊनला भीषण आग
हिंदवेअर नावाची ही क्रॉकरी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे.
कल्याण: कल्याण-भिवंडी बायपसजवळ एका फर्निचर कंपनीला भीषण आग लागली. पहाटे साडेपाचच्या सुमारास लागलेली ही आग धुमसत असून, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
हिंदवेअर नावाची ही क्रॉकरी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडाऊनमध्ये आग लागली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे काम करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement