एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

शेतकरी पारतंत्र्य दिनानिमित्त 18 जूनला पुण्यात विशेष कार्यक्रमाचे आयोजन

18 जून रोजी शेतकरी पारतंत्र्य दिनाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं आहे.

पुणे : पुण्यात 18 जूनला शेतकरी पारतंत्र्य दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने 18 जून हा दिवस 'शेतकरी पारतंत्र्य दिन' म्हणून पाळला जातो. यावर्षी पुण्यात 18 जून रोजी यानिमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली घटनादुरुस्ती करून 18 जून 1951 रोजी शेतकऱ्यांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, या दिवसाच्या निषेधार्थ शेतकरी पारतंत्र्य दिन पाळला जातो, अशी माहिती या कार्यक्रमाचे संयोजक मयूर बागुल यांनी दिली. या कार्यक्रमात प्रदीप रावत (माजी खासदार), अमर हबीब (किसानपुत्र आंदोलन), आयुषी महागावकर (मुक्त पत्रकार) हे मार्गदर्शन करणार आहेत. '18 जून 1951 रोजी शेतकऱयांना गुलाम करणारी घटनादुरुस्ती झाली. अवघ्या दीड वर्षात हंगामी सरकारने केलेली ही पहिली घटनादुरुस्ती होती. या दुरुस्तीने मूळ घटनेत नसलेले परिशिष्ट 9 अस्तित्वात आले. अनुछेद 31-B नुसार या परिशिष्टात टाकलेल्या कायद्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास मनाई करण्यात आली. या परिशिष्टात आज 284 कायदे आहेत, त्या पैकी 250 कायदे थेट शेतीशी संबंधित आहेत.' अशी माहिती किसानपुत्र मयूर बागुल यांनी दिली. पुण्यातील मराठा चेंबर ऑफ कॉमर्सच्या, पदमजी सभागृह, टिळक रोड, येथे हा कार्यक्रम होणार आहे. 18 जून रोजी संध्याकाळी 5.30 ते 8 या वेळात हा कार्य़क्रम होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Gulabrao Patil on Eknath Shinde : शिंदे नाराज नाहीत; कधी न मिळालेलं यश त्यांनी खेचून आणलंयRaosaheb Danve on CM Maharashtra :  मुख्यमंत्री कोण होणार हे जनतेला ठावूक आहे - रावसाहेब दानवेYugendra Pawar : महाराष्ट्रात संशयाचं वातावरण म्हणून पडताळणीसाठी अर्ज- युगेंद्र पवारABP Majha Headlines :  12 PM : 1 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Alka Yagnik : अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
अलका याज्ञिक तब्बल 28 वर्षांहून अधिक काळ पतीपासून विभक्त आणि अजूनही प्रेमात! नेमकं कारण आहे तरी काय?
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
विधानसभेच्या पुण्यात भरलेल्या महाराष्ट्राच्या पहिल्या अधिवेशनाला आलं होतं जाहीरसभेचं स्वरुप..
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
पाहुण्यासारखा आला अन् 30 तोळं सोनं चोरुन गेला, साखरपुड्याच्या कार्यक्रमात चोरट्याचा प्रताप, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
Raosaheb Danve : नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
नाव ठरलंय, महाराष्ट्राचा नेता कोण असावा, याची स्क्रिप्ट तयार; रावसाहेब दानवेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
Allu Arjun Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Video : जेव्हा पुष्पाराज अल्लू अर्जुन मुंबईमध्ये येताच मराठीमध्ये बोलतो! व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल
Maharashtra CM: देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
देवेंद्र फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्रीपदी त्यांच्या निकटवर्तीयाची वर्णी? खुद्द रवींद्र चव्हाण यांनीच सस्पेन्स संपवला, म्हणाले मी...
Embed widget