एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर, नव्या यादीत अजित पवारांचं नाव नाही

एबीपी माझाच्या बातमीनंतर दोन तासात ऊर्जा विभागाकडून नवी यादी जाहीर केली आहे. या नव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव नाही.

 मुंबई :  ऊर्जा विभागाकडून थकित वीजबिलांची नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. नव्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव नाही. एबीपी माझाच्या बातमीनंतर दोन तासात ऊर्जा विभागाकडून नवी यादी जाहीर केली आहे. राज्यातल्या नेत्यांच्या लाखो रुपयांची वीजबिले थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. 

शेतक-यांच्या विज बिलावरुवन गळा काढणाऱ्या लोक प्रतिनिधीनींची लाखो रुपयांची थकबाकी ऊर्जा विभाग कशी वसूल करणार हा सवाल उपस्थित होत आहे.  30 एप्रिल 2022 पर्यंत राज्यातील अतिमहत्वाच्या आमदार-खासदार आणि मंत्री असे 372 ग्राहकांची एक कोटी 27 लाखांची थकबाकी असल्याची माहिती समोर आली आहे. 

कोणाची किती थकबाकी?

  • आरोग्यमंत्री राजेश टोपे याची चार लाख रुपये थकबाकी
  • महसूलमंत्री बाळासाहेब थोरात 10 हजार रुपये थकबाकी
  • कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले 2 लाख 63 हजार रुपये थकबाकी
  • राज्यमंत्री विश्वजित कदम यांची 20 हजार रुपयांची वीज बिल थकीत आहे
  • श्रीमंत युवराज संभाजीराजे 1 लाख 25 हजार 934
  • माजी मंत्री सुभाष देशमुख यांची तीन वीज कनेक्शन आहेत मिळून 60 हजार रुपये थकबाकी आहे
  • भाजप आमदार जयकुमार गोरे सात लाख रुपये थकबाकी
  • माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची 2 लाख 25 हजार थकीत
  • केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे 70  हजार रूपये थकबाकी
  • आमदार समाधान आवताडे एकूण वीस हजार थकबाकी
  • आमदार राजेंद्र राऊत बार्शी 3 लाख 53 हजार रूपये थकबाकी
  • आमदार बबनराव शिंदे व त्यांचे आमदार बंधू संजय शिंदे आणि कुटुंबियांची तब्बल 22 विज जोडणीतील तब्बल 7 लाख 86 हजार रुपयांची थकीत
  • खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची चार विज जोडणीतील तीन लाख रुपये
  • आमदार संग्राम थोपटे यांची चार विज जोडणीतील 1 लाख रुपये थकीत
  • माजी खासदार प्रतापराव जाधव दिड लाख रुपये थकीत
  • शिवसेना आमदार सुहास कांदे 50 हजार रुपये थकीत
  • आमदार रवी राणा 40 हजार रुपये थकीत
  • आमदार वैभव नाईक यांच्या औद्योगीक विज जोडणीची  2 लाख 80 हजार थकबाकी
  • माजी मंत्री विजयकुमार गावित 42 हजार थकबाकी
  • माजी आमदार शिरीष चौधरी 70 हजार थकबाकी
  • मंत्री संदीपान भुमरे 1 लाख 50 हजार रुपयांची थकबाकी
  • खासदार रजनीताई पाटील यांची 3 लाख रुपये थकबाकी
  • आमदार प्रकाश सोळंके 80 हजार रुपये थकबाकी
  • आमदार संदीप क्षीरसागर 2 लाख 30 हजार रुपयांची थकबाकी
  • राज्यमंत्री संजय बनसोडे 50 हजार रुपयांची थकबाकी
  • आमदार अशिष जयस्वाल 3 लाख 36 हजार रुपये थकीत
  • आमदार महेश शिंदे 70 हजार रुपये
  • माजी मंत्री सुरेश खाडे यांचे कुटुंबीय याची 1 लाख 32 हजार थकबाकी
  • सुमन सदाशिव खोत 1 लाख 32 हजार 435

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठा उलटफेर, दिवसभर पिछाडीवर असलेले रवींद्र चव्हाणांनी डाव पलटवला, 1457 मतांनी विजय खेचून आणला
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Koregaon Assembly Elections 2024 : महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
महेश शिंदेंचा कोरेगावात दणदणीत विजय, शशिकांत शिंदेंचा पुन्हा पराभव
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Embed widget