एक्स्प्लोर

डिजिटल साताबाराप्रमाणेच महाराष्ट्रात शहरातील मालमत्तेचे डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

महाराष्ट्रातील शहरांमध्ये डिजीटल साताबाराप्रमाणेच राज्यातील मालमत्तेचे डिजीटल तपशील मिळणार आहेत. त्यासाठी महानगरात 135 रूपये अ, ब, क पालिकेसाठी 90 रूपये आणि ग्रामीण भागातल्या मालमत्तेसाठी 45 रूपये भरावे लागणार आहेत.

उस्मानाबाद : डिजीटल साताबाराप्रमाणे महाराष्ट्रात शहरातल्या मालमत्तेचे (प्रॉपर्टी कार्ड) डिजीटल तपशील मिळणार आहेत. त्यासाठीची ई-पीसीआयएस प्रणाली लागू करण्यात आली आहे. सर्व शहरातल्या मालमत्तेच्या डिजीटल प्रत त्यातून मिळतील. त्यासाठी महानगरात 135 रूपये अ, ब, क पालिकेसाठी 90 रूपये आणि ग्रामीण भागातल्या मालमत्तेसाठी 45 रूपये भरावे लागतील. या मिळकत पत्रिकेवर डिजीटल सहीदेखील असणार आहे.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाप्रमाणे नागरी क्षेत्राचे भूमापन करुन शहर नागरी, गावठाण यामधील मिळकतीचे स्वतंत्र नकाशा आणि अधिकार अभिलेख तयार केले जातात. ते अभिलेख जनतेला मिळकत पत्रिका (Property card) स्वरुपात भूमी अभिलेख विभागाअंतर्गत नगर भूमापन अधिकारी कार्यालय आणि उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातून मिळतात. नगर भूमापन अधिकारी कार्यालय किंवा उप अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयात हस्तनोंद मिळकत पत्रिकेवर फेरफाराची नोंद केली जाते. नंतर अभिलेख अद्यावत केले जातात.

केंद्र शासनाने 'ईज ऑफ डूइंग बिजनेस' (Ease of Doing business) आणि जागतिक बँक (World Bank) यांनी सर्व अभिलेख संगणकीकृत करणे, फेरफार प्रक्रीयांत सुटसुटीतपणा, तत्परता आणि किमान मानवी हस्तक्षेप यांचा पुरस्कार केला आहे. "ईझ ऑफ डुईंग बिजनेस व्यवस्थेवरच संबंधित राज्याच्या गुणवत्तेचा क्रमांक (Ranking) निश्चित केला जातो. ही बाब विचारात घेवून आजपासून महाराष्ट्र राज्याच्या नागरी भूमापनाच्या अधिकार अभिलेखांबाबत (मिळकत पत्रिकाबाबत) सुध्दा ऑनलाईन फेरफाराची e-PCIS प्रणाली लागू करण्याचा निर्णय झाला आहे. मिळकत पत्रिका ही नागरी जनतेशी निगडीत आहे. शहरात संगणक साक्षरता जास्त असल्यामुळे या प्रणालीचा वापर करण्याचे ठरले आहे.

पुर्वी मिळकत पत्रिकेची नक्कल फीची रक्कम ठरवून देणेत आलेली आहे. परंतु आता संगणकीकृत मिळकत पत्रिकेसाठी नक्कल फी ठरविण्यात आली आहे. मुंबई- पुण्यासारख्या महानगरात 135 रूपये अ, ब, क पालिकेसाठी 90 रूपये आणि ग्रामीण भागातल्या मालमत्तेसाठी 45 रूपये भरवे लागतील. या मिळकत पत्रिकेवर डिजीटल सही असेल.

महत्त्वाच्या बातम्या : 

रत्नागिरीच्या चिंतेत भर; एसपींना कोरोना, जिल्हा कारागृहातही कोरोनाचा शिरकाव

महत्वाचे विभाग वगळता सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात काटछाट होण्याची शक्यता : विजय वडेट्टीवार

झिनी कोलमच्या नावाखाली समान दिसणाऱ्या तांदळाची विक्री, भौगोलिक मानांकनासाठी प्रयत्न

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget