एक्स्प्लोर

न्याय द्या, अन्यथा सामूहिक आत्महत्या करु, धर्मा पाटलांच्या पत्नीचा इशारा

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन मान्य नसल्याचं सखुबाईंनी यावेळी सांगितलं.

धुळे : न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करु, असा इशारा धर्मा पाटील यांच्या पत्नी सखुबाई यांनी दिला आहे. महिला दिनाचे औचित्य साधून सखुबाई यांनी पतीचे अस्थी कलश घेत, मुलगा नरेंद्र पाटीलसोबत धुळे जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं आणि निवेदन दिले. वीज प्रकल्पासाठी संपादित जमिनीला योग्य मोबदला मिळावा, यासाठी शासन दरबारी चकरा मारुनही न्याय मिळत नसल्यानं अखेर हतबल झालेल्या धुळे जिल्ह्यातील विखरण येथील 84 वर्षीय धर्मा पाटील यांनी 22 जानेवारीला मंत्रालयात विष प्राशन करुन स्वतःच जीवन संपवलं. या घटनेला दीड महिन्याचा कालावधी होऊन देखील सरकारनं दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही. जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे नसल्यानं सखुबाई यांनी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांना निवेदन देत शासनाच्या ढिम्म कारभाराचा निषेध व्यक्त केला. न्याय मागण्यासाठी पतीला जीव गमवावा लागला, असं बोलत असताना सखुबाई यांचे अश्रू अनावर झाले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिलेलं आश्वासन मान्य नसल्याचं सखुबाईंनी यावेळी सांगितलं. सरकारने दिलेली 48 लाखांची मदत देखील मान्य नसल्यानं योग्य न्याय न मिळाल्यास सामूहिक आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी दिला.

महत्त्वाच्या बातम्या

नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
बीड बायपासवर भीषण अपघात; दत्त संप्रदायाच्या कालिदास महाराजाचा मृत्यू, भावयजही ठार; भाविकांवर शोककळा
Jayant Patil: जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
जयंत पाटलांचे ऐन आषाढीत 'भेटी लागी जीवा लागलीसे आस'! आता सीएम फडणवीसानंतर एकनाथ शिंदेंची भेट का घेतली? सविस्तर सांगितलं
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा
मे महिन्यापासून बेपत्ता, माळरानावर सापडला हाडांचा सांगाडा; खळबळजनक घटनेची चर्चा, नातेवाईकांवर शोककळा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
नवऱ्यानं सोशल मीडियावर फोटो टाकला, पोलिसांना क्लू मिळाला, 22 वर्षांपूर्वीच्या गुन्ह्यात बायकोला बेड्या; थेट गुजरातमधून अटक
Rohit Sharma : लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूचा हिटमॅनला फुल सपोर्ट
लॉर्डस वनडे अखेरची मॅच असेल तर रोहित शर्मानं शतकानं शेवट करावा, टीम इंडियाच्या माजी खेळाडूची मन की बात
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
परदेशी लीगमध्ये खेळाडूला दिली चक्क लाच, भारतीय टी20 फ्रँचायझीच्या मालकाला ठोकल्या बेड्या
Share Market : भारतीय शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई
शेअर बाजारात तुफान तेजी, सेन्सेक्स 965 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, 81 हजार कोटींची कमाई

Embed widget