एक्स्प्लोर

पोटी जन्म घेतला म्हणून वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात असं नाही, धनंजय मुंडेंची पंकजा-प्रीतम मुंडेंवर टीका

दबंग खासदार म्हणजे दादागिरी करणारे खासदार. असे नाव आमच्या बहिणीला कुणीतरी 'दबंग' नाव दिले, मला त्यांची कीव येते. दोन्ही बहिणींना एवढाच प्रश्न आहे की, तुमच्या कारकिर्दीत शेजारच्या लातूरला रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना झाला तुम्ही काय केले, असेही धनंजय मुंडे म्हणाले.

बीड : आमच्या दोन्ही भगिनी एक खासदार तर एक पालकमंत्री आहेत. कुणी पोटी जन्म घेतला म्हणून त्यांना त्यांच्या वडिलांसारखे राजकीय प्रश्न कळतात असं नाही. तुमच्या वडिलांच्या नावाने काढलेलं महामंडळ रद्द केले तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसला आहे. माझ्यासारखा अशा सत्तेला लात मारून निघून गेला असता, अशा शब्दात विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडें यांनी पंकजा आणि प्रीतम मुंडेंवर टीका केली. केवळ माझे बाबा म्हणल्याने मतं आता पक्की होत नाहीत, असेही ते म्हणाले. बीड जिल्ह्यातील पोटादा येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुंडे यावेळी म्हणाले की, एवढं सगळं तुम्ही भरभरून दिलं मात्र तुम्हाला काय मिळालं. 2004 ची पुनरावृत्ती पुन्हा 2019 ला होणार आहे. बीडचा उमेदवार सव्वा लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येणार आहे, असे ते म्हणाले. मुंडे यावेळी म्हणाले की, शेतकऱ्याला बायकोसोबत ऑनलाइन कर्जमाफीसाठी का बोलवता? याविषयी मुख्यमंत्र्यांनाही मी बोललो. जर शेतकऱ्याचे बायकोसोबत भांडण झाले असेल आणि बायको सोबत यायला तयार नसेल तर मग कर्जमाफी कशी मिळणार? असा सवाल मुंडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, दबंग खासदार म्हणजे दादागिरी करणारे खासदार. असे नाव आमच्या बहिणीला कुणीतरी 'दबंग' नाव दिले, मला त्यांची कीव येते. दोन्ही बहिणींना एवढाच प्रश्न आहे की, तुमच्या कारकिर्दीत शेजारच्या लातूरला रेल्वे डब्बा बनवण्याचा कारखाना झाला तुम्ही काय केले, असेही धनंजय मुंडे म्हणाले. भाजपही आमची मॅच फिक्सिंग आहे असं सांगतंय. पण आमचा उमेदवार मॅच विनिंग आहे. राजकारण हे जर जणावरांच्या छावणीत करत असतील तर यांची पातळी किती खालावली, असा आरोपही त्यांनी केला. कर्तृत्वाने अमरसिंह पंडित मोठे असतील तरी बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिली, असे ते बीड लोकसभेच्या उमेदवारीवरुन बोलताना म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Baba Siddque | बाबा सिद्दीकींचा गोळीबारात मृत्यू, फडणवीस थेट लीलावती रुग्णालयातBaba Siddique Dead Update | बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात बिश्नाई गँगच्या अॅगलने पोलिसांचा तपास सुरुEknath Shinde On Baba Siddique Dead | बाबा सिद्दीकींच्या आरोपींना कडक कारवाई होईल- एकनाथ शिंदेBaba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Death Update| बाबा सिद्दीकांचा गोळीबारात मृत्यू, लिलावती रुग्णालयाबाहेर सुरक्षा वाढवली
Baba Siddique Shot Dead: देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
देवीच्या मिरवणुकीतील फटाक्यांच्या आवाजात बाबा सिद्दिकींवर फायरिंग, गोळी कारच्या बुलेटफ्रुफ काचेत घुसली
Baba Siddique Shot Dead in Mumbai: बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस तातडीने लीलावती रुग्णालयात, सिद्दिकींच्या समर्थकांची घोषणाबाजी
Baba Siddique Firing: बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
बाबा सिद्दिकींना 15 दिवसांपूर्वी धमकी, वाय दर्जाची सुरक्षाही दिली, पण घात झालाच
Baba Siddique Firing: वांद्र्याच्या खेरवाडी सिग्नलवर काय घडलं, बाबा सिद्दिकींवर गोळीबार कसा झाला?
तीन गोळ्या, तीन आरोपी, बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला, नेमकं काय घडलं?
Uddhav Thackeray Dasara Melava : चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
चंद्रचूडसाहेब अजूनही वेळ गेलेली नाही, तारखांवर तारखा आणि भाषणे देऊ नका; उद्धव ठाकरेंचा 'सर्वोच्च' टोला!
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Ind vs Ban: संजूचे 8, सूर्या 5, रियान-हार्दिकचे 4-4 अन् रिंकूचा 1 षटकार; भारताचे तुफानी 22 छक्के
Uddhav Thackeray Dussehra Rally : भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
भाजपला राजकारणातील खांदा द्यायचा आहे, ही वृत्ती संपवावीच लागेल; उद्धव ठाकरेंचा घणाघात
Embed widget