एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Dahanu Block : पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना अलर्ट, डहाणू स्थानकात शनिवारी - रविवारी ब्लॉक, अनेक ट्रेन्स प्रभावित

Dahanu Block : डहाणू स्थानककात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे शनिवारी आणि रविवारी ( 8- 9 ऑक्टोबर) अनेक गाड्या प्रभावित होणार आहेत.

RailWay Block : पश्चिम रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अंत्यत महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी आणि रविवारी ( 8- 9 ऑक्टोबर) डहाणू रोड स्टेशनवर ब्लाॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम होणार आहे.  तसेच या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी काही बाहेरगावच्या गाड्यांना अतिरिक्त स्थानकांवर थांबवलं जाईल. डहाणू रोड स्थानकात घेण्यात येणाऱ्या ब्लॉकमुळे उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांना याचा फटका बसणार आहे.

कोणत्या गाड्यांवर परिणाम होणार?

जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या गाड्यांचे तपशील खालीलप्रमाणे आहेत:

  •  8 आणि 9 ऑक्टोबर दरम्यान अनेक WR गाड्या शॉर्ट टर्मिनेट/अंशत: रद्द केल्या जातील. वाणगव, बोईसर, पालघर आणि डहाणू रोड दरम्यान अंशत: रद्द करण्यात आल्या आहेत

मेल एक्सप्रेस

    • ट्रेन नंबर 22929 (डहाणू रोड - वडोदरा)  8 आणि 9 ऑक्टोबरला डहाणू रोड आणि भिलाड स्टेशन दरम्यान अंशतः रद्द राहिल. भिलाड स्टेशमवरून ट्रेन सुटेल
    • ट्रेन नंबर 22390 (वडोदरा- डहाणू रोड) 8 आणि 9 दरम्यान  डहाणू रोड आणि भिलाड स्टेशन दरम्यान अंशतः रद्द राहिल. भिलाड स्टेशमवरून ट्रेन सुटेल
    • ट्रेन नंबर 12480 (बांद्रा टर्मिनस - जोधपूर) 9 ऑक्टोबरला वांद्रे टर्मिनस आणि सूरत स्टेशन दरम्यान अंशतः रद्द राहिल. ट्रेन सुरत येथून सुटेल
    • ट्रेन नंबर 12933 (मुंबई सेंट्रल - अहमदाबाद) 9 ऑक्टोबर रोजी मुंबई सेट्रल  आणि वलसाड स्थानकादरम्यान  अंशतः रद्द राहिल. ट्रेन वलसाड स्टेशनवरून सुटेल
    • ट्रेन नंबर 12479 (जोधपूर - वांद्रे टर्मिनस) 8 ऑक्टोबरला ट्रेन जोधपूर येथून सुटेल आणि सुरत स्थानकात थांबवण्यात येईल. सुरत ते वांद्रे टर्मिनस स्थानकादरम्यान  अंशतः रद्द राहिल
    • ट्रेन नंबर 19417 (मुंबई सेंट्रल - अहमदाबाद) 9 ऑक्टोबर रोजी मुंबई सेंट्रल ते वलसाड स्थानकादरम्यान अंशतः रद्द राहिल. ट्रेन वलसाड स्थानकातून येथून सुटेल
    • ट्रेन नंबर 12934 (अहमदाबाद - मुंबई सेंट्रल) 9 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथून ट्रेन सुटेल आणि वलसाड स्थानकात थांबवण्यात येईल. वलसाड ते मुंबई सेंट्रल दरम्यान  अंशतः रद्द राहिल.
    • ट्रेन नंबर 19426 (नंदुरबार - मुंबई सेंट्रल) 8 ऑक्टोबरला ट्रेन नंदुरबार येथून सुटेल आणि वापी स्टेशनला थांबवण्यात येईल. वापी ते मुंबई सेंट्रल दरम्यान अंशतः रद्द राहिल.

 

शटल/पॅसेंजर

ट्रेन नंबर 19002 (सुरत- विरार) 8 ऑक्टोबर रोजी सुरत येथून सुटेल त्यानंतर सांजन येथे थांबवण्यात येईल. सांजन ते विरार दरम्यान ट्रेन  अंशतः रद्द राहिल.

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget