एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Coronavirus | महाराष्ट्रात कोरोनाचा तिसरा बळी; तर कोरोना बाधितांचा आकडा 89 वर

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव दिसून येत असून महाराष्ट्रात आणखी 15 नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 89वर पोहोचला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रभाव वाढत आहे. अशातच महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला आहे. मुंबईतील खासगी रूग्णालयात या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. मृत व्यक्ती 59 वर्षीय असून फिलिपिन्स येथून आला होता. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाने एकूण तीन जणांचे बळी घेतले आहेत.

महाराष्ट्रातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येतही 15 ने भर पडली आहे. राज्यात आणखी 15 रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी मुंबईतील 14 तर पुण्यातील एक आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 89वर पोहोचला आहे. महाराष्ट्रासाठी आणि मुबंईसाठी ही चिंतेची बाब आहे.

राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची आकडेवारी

  • पिंपरी चिंचवड मनपा - 12
  • पुणे मनपा - 16
  • मुंबई - 39
  • नागपूर- 4
  • यवतमाळ - 4
  • नवी मुंबई - 3
  • कल्याण - 4
  • अहमदनगर - 2
  • रायगड - 1
  • ठाणे - 1
  • उल्हासनगर - 1
  • औरंगाबाद - 1
  • रत्नागिरी - 1

राज्यातील वाढता प्रादुर्भाव पाहता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जनतेला नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की, 'नव्या कोरोना बाधितांची जी संख्या समोर आली आहे. ती ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संसर्गातून झाली आहे. आपल्या सर्वांनाच काळजी घेण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढचा प्रादुर्भाव पाहता राज्य शासनाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे सर्वांना शिस्तीचं आणि नियमांचं पालन करणं आवाहन करतो, विनंती करतो. राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली असून गरज असेल तरच बाहेर पडा, तसेच जीवनावश्यक वस्तूंसाठीच बाहेर पडा, असं आवाहनही बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.

पाहा व्हिडीओ : 31 मार्चपर्यंत मुंबई, ठाण्यात वृत्तपत्र येणार नाहीत, वृत्तपत्र विक्रेत्यांचा निर्णय

राज्यातील वाढलेल्या कोरोना बाधितांच्या आकडेवारीबाबत सांगताना राजेश टोपे म्हणाले की, 'राज्यात एकूण 15 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील 14 रूग्ण मुंबईतील आहेत, तर एक पुण्यातील आहे. यांपैकी 10 लोकांना संसर्गातून कोरोनाची बाधा झाली आहे. यांमध्ये रूग्णांच्या जवळच्या लोकांचा समावेश आहे.'

महाराष्ट्रात सध्या संचारबंदी लागू असूनही ठिकठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. याबाबत बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'महाराष्ट्रातील संचारबंदी ही कायदेशीर बाब आहे. त्यामुळे जर कोणी शिस्तभंग करण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. 'मीच माझा रक्षक, याचं पालन करून स्वतःची काळजी स्वतःच घेणं गरजेचं आहे. जर कोणी नियमांचं पालन केलं नाही, तर त्यांच्यावर थेट कारवाई करण्यात येईल.' संबंधित बातम्या :  Coronavirus | सावधान! बाहेर फिरू नका; मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक शहरात संचारबंदी लागू Coronavirus | कोरोना व्हायरसची क्रोनोलॉजी सांगते तिसरी स्टेज महत्वाची coronavirus | कोरोनाच्या उपाययोजनांची गती वाढविण्याची आवश्यकता, मुख्यमंत्री ठाकरेंची पंतप्रधानांना विनंती Coronavirus | मुंबई लोकल पूर्णपणे बंद, देशभरातील रेल्वे वाहतूकही 31मार्चपर्यंत बंद
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Naresh Arora on Ajit Pawar win :अजितदादा एकदम साधा माणूस, कुठे सौम्य, कुठं कडक असावं ते त्यांना कळलंDhananjay Mahadik on Satej Patil | पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि मुख्यमंत्री बनायले निघालेNarayan Rane On Vidhan Sabha Result : महाराष्ट्रात आता तोंड दाखवू नका, उद्धव ठाकरेंवर सडकून टीकाAmruta Fadnavis on Vidhan Sabha Result | ही लँडस्लाईड विक्ट्री, मिस फडणवीसांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra vidhansabha Results : रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित
रितेश देशमुखला भाऊचा धक्का; लातूरची सभा गाजवली, पण भावाचा पराभव; काय म्हणाले अमित देशमुख
Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
विधानसभा निवडणुकीचं मैदान मारताच शिवसेनेची तातडीने बैठक; एकनाथ शिंदेंबाबत घेतला मोठा निर्णय
Maharashtra vidhansabha results 2024 : नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
नरेंद्र मोदींनी सभा घेतलेल्या मतदारसंघात काय झालं, पुणे, मुंबई, धुळे, सोलापूरातील भाजप उमेदवारांचा निकाल
Karjat Jamkhed : हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
हुश्श्... रोहित पवार जिंकले एकदा! कर्जत जामखेडमधून 1243 मतांनी राम शिंदेंचा पराभव
Maharashtra Vidhan Sabha Election results 2024: ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
ठाकरे ब्रँण्ड संकटात, विधानसभेचे भुईसपाट करणारे निकाल, आता इगो सोडून राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
Uddhav Thackeray : महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, उद्धव ठाकरे यांनी पराभवाचं कारण सांगितलं...
महाराष्ट्र असा वागेल यावर विश्वास नाही, विधानसभा निवडणुकीच्या निकालावर ठाकरेंची दोन शब्दांची प्रतिक्रिया
Maharashtra Vidhansabha Election 2024 : काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
काँग्रेसची धूळदाण, पृथ्वीराज चव्हाण, यशोमती ठाकूर , बाळासाहेब थोरातांचा पराभव, महाराष्ट्रात महायुतीचा डंका
Wai Assembly Constituency : वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
वाई विधानसभा मतदारसंघात मकरंद पाटील यांचा विजयाचा चौकार, अरुणादेवी पिसाळ पराभूत
Embed widget