एक्स्प्लोर

Coronavirus Cases : दिलासादायक, राज्यात रविवार 379 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

Coronavirus Cases In Maharashtra Today : राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 400 च्या आत आली आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे, पण कोरोना नियम पाळणं अनिवार्य आहे. 

Coronavirus Cases In Maharashtra Today : गेल्या महिन्याभरात राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायाला मिळत होता. पण मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 379 नव्या कोरोना रुग्णांची (Maharashtra Corona Update ) नोंद झाली आहे. तर शनिवारी राज्यात 449 नव्या कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. तर शुक्रवारी राज्यात 459 कोरोना रूग्णांची नोंद झाली होती. शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसत आहे. राज्यातील कोरोना रुग्णसंख्या 400 च्या आत आली आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे, पण कोरोना नियम पाळणं अनिवार्य आहे. 

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात 496 जण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे  राज्यात आजपर्यंत एकूण 79,70,989 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 98.14 टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात 379 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, राज्यात आज फक्त एका करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.82 टक्के एवढा आहे. राज्यात सध्या दोन हजार 916 सक्रिय रुग्ण आहेत. तर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 8122252 इतकी झाली आहे.  

राज्यात कुठे किती सक्रिय रुग्ण?

.क्र.

जिल्हा

बाधित रुग्ण

बरे झालेले रुग्ण

मृत्यू

ॲक्टिव्ह रुग्ण

मुंबई

११४९५५८

११२९१२६

१९७३३

६९९

ठाणे

८०५९३१

७९३६२५

११९७९

३२७

पालघर

१६८४७६

१६५००५

३४२२

४९

रायगड

२५६०७३

२५०९९४

४९७५

१०४

रत्नागिरी

८५७०१

८३१३२

२५५६

१३

सिंधुदुर्ग

५८०६०

५६४९७

१५४०

२३

पुणे

१५०२०७६

१४८०५२६

२०५९६

९५४

सातारा

२८०२२८

२७३४२९

६७५३

४६

सांगली

२२८९८५

२२३२८९

५६६७

२९

१०

कोल्हापूर

२२१७८५

२१५८१३

५९२३

४९

११

सोलापूर

२२९२९१

२२३३६४

५८९४

३३

१२

नाशिक

४७८७१८

४६९७२२

८९१८

७८

१३

अहमदनगर

३८०८६७

३७३५२६

७२५१

९०

१४

जळगाव

१५०२४४

१४७४७२

२७६२

१०

१५

नंदूरबार

४६९९३

४६०२१

९६३

१६

धुळे

५१४५६

५०७७९

६७०

१७

औरंगाबाद

१७८७६६

१७४४४८

४२८८

३०

१८

जालना

६७५६६

६६३१७

१२२६

२३

१९

बीड

१०९७२७

१०६८३५

२८८९

२०

लातूर

१०६५४१

१०४०१३

२४८९

३९

२१

परभणी

५८८०२

५७५२०

१२८१

२२

हिंगोली

२२४५९

२१९३६

५१७

२३

नांदेड

१०३३१४

१००६०३

२७०५

२४

उस्मानाबाद

७६९०४

७४७४९

२१३९

१६

२५

अमरावती

१०७०६५

१०५४२५

१६२७

१३

२६

अकोला

६७०२२

६५५२६

१४७६

२०

२७

वाशिम

४७४८३

४६७९५

६४१

४७

२८

बुलढाणा

९३१८८

९२३४३

८३९

२९

यवतमाळ

८२६४७

८०८२५

१८२०

३०

नागपूर

५८५९७६

५७६६४७

९२२६

१०३

३१

वर्धा

६६३५४

६४९४३

१४१०

३२

भंडारा

६९९१३

६८७५२

११४२

१९

३३

गोंदिया

४६००६

४५४१४

५८८

३४

चंद्रपूर

१००१६१

९८५१७

१५९८

४६

३५

गडचिरोली

३७७७२

३७०३०

७३१

११

इतर राज्ये/ देश

१४४

३१

११३

एकूण

८१२२२५२

७९७०९८९

१४८३४७

२९१६

आज राज्यात कुठे किती रुग्ण आढळले?

मुंबई महानगरपालिका

१०२

११४९५५८

१९७३३

ठाणे

१२१०२९

२२९०

ठाणे मनपा

१३

२०२९०७

२१९३

नवी मुंबई मनपा

१८

१८११९४

२०९७

कल्याण डोंबवली मनपा

१८०१७९

२९८०

उल्हासनगर मनपा

२७३१३

६८६

भिवंडी निजामपूर मनपा

१३४१४

४९६

मीरा भाईंदर मनपा

७९८९५

१२३७

पालघर

६५७४९

१२४४

१०

वसईविरार मनपा

१०२७२७

२१७८

११

रायगड

१४४६३१

३४८६

१२

पनवेल मनपा

१११४४२

१४८९

ठाणे मंडळ एकूण

१७१

२३८००३८

४०१०९

१३

नाशिक

१८६३३७

३८१७

१४

नाशिक मनपा

२८१२१४

४७५६

१५

मालेगाव मनपा

१११६७

३४५

१६

अहमदनगर

१०

२९९५७०

५६०४

१७

अहमदनगर मनपा

८१२९७

१६४७

१८

धुळे

२८७१६

३६७

१९

धुळे मनपा

२२७४०

३०३

२०

जळगाव

११४४०४

२०९०

२१

जळगाव मनपा

३५८४०

६७२

२२

नंदूरबार

४६९९३

९६३

नाशिक मंडळ एकूण

२०

११०८२७८

२०५६४

२३

पुणे

१७

४३३८६८

७२१८

२४

पुणे मनपा

४०

७०८८१५

९७४६

२५

पिंपरी चिंचवड मनपा

२४

३५९३९३

३६३२

२६

सोलापूर

१९१२८३

४३३२

२७

सोलापूर मनपा

३८००८

१५६२

२८

सातारा

२८०२२८

६७५३

पुणे मंडळ एकूण

९५

२०११५९५

३३२४३

२९

कोल्हापूर

१६२७१७

४५९३

३०

कोल्हापूर मनपा

५९०६८

१३३०

३१

सांगली

१७५८८४

४३११

३२

सांगली मिरज कुपवाड मनपा

५३१०१

१३५६

३३

सिंधुदुर्ग

५८०६०

१५४०

३४

रत्नागिरी

८५७०१

२५५६

कोल्हापूर मंडळ एकूण

१४

५९४५३१

१५६८६

३५

औरंगाबाद

६९५२९

१९४४

३६

औरंगाबाद मनपा

१०९२३७

२३४४

३७

जालना

६७५६६

१२२६

३८

हिंगोली

२२४५९

५१७

३९

परभणी

३७८८३

८१६

४०

परभणी मनपा

२०९१९

४६५

औरंगाबाद मंडळ एकूण

११

३२७५९३

७३१२

४१

लातूर

७७९०७

१८३५

४२

लातूर मनपा

२८६३४

६५४

४३

उस्मानाबाद

१८

७६९०४

२१३९

४४

बीड

१०९७२७

२८८९

४५

नांदेड

५२३१९

१६५८

४६

नांदेड मनपा

५०९९५

१०४७

लातूर मंडळ एकूण

२९

३९६४८६

१०२२२

४७

अकोला

२८५८६

६७७

४८

अकोला मनपा

३८४३६

७९९

४९

अमरावती

५६८५१

१००७

५०

अमरावती मनपा

५०२१४

६२०

५१

यवतमाळ

८२६४७

१८२०

५२

बुलढाणा

९३१८८

८३९

५३

वाशिम

४७४८३

६४१

अकोला मंडळ एकूण

१७

३९७४०५

६४०३

५४

नागपूर

१५४२९५

३१००

५५

नागपूर मनपा

१४

४३१६८१

६१२६

५६

वर्धा

६६३५४

१४१०

५७

भंडारा

६९९१३

११४२

५८

गोंदिया

४६००६

५८८

५९

चंद्रपूर

६६५३८

११११

६०

चंद्रपूर मनपा

३३६२३

४८७

६१

गडचिरोली

३७७७२

७३१

नागपूर एकूण

२२

९०६१८२

१४६९५

इतर राज्ये /देश

१४४

११३

एकूण

३७९

८१२२२५२

१४८३४७

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSupriya Sule on Sunil tingre : पोर्श प्रकरणात बदनामी झाली तर कोर्टात खेचेन; शरद पवारांना नोटीस- सुळेABP Majha Headlines :  7 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  9  नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
भिवंडीत महाविकास आघाडीत चाललंय तरी काय? खासदार सुरेश म्हात्रेंचा काय प्लॅन, पूर्वेत लक्ष तर पश्चिमेत दुर्लक्ष का?
Solapur DDC Bank : सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
सोलापूर बँकेत कर्जाच्या 238 कोटींच्या वसुलीचे आदेश; मोहिते-पाटील, दिलीप सोपल, शिंदे बंधूंसह 33 जणांच्या अडचणी वाढल्या
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात धक्कादायक अँगल समोर, लॉरेन्स बिश्नोई गँगचं नक्षलवाद्यांसोबत कनेक्शन? तपास सुरु
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाच्या तपासाला नवं वळण, आरोपी गौरवच्या जबाबात झारखंड कनेक्शन समोर, तपास सुरु
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
विधानसभेची खडाजंगी: करमाळ्यात शिंदेंची जादू चालणार की पुन्हा संजय मामाच करिश्मा दाखवणार; शरद पवारांनीही डाकलाय डाव
Sharad Pawar : मोदींकडून अपेक्षा पूर्ण न झाल्यानं  लोकांनी त्यांना लोकसभेला जागा दाखवली; राज्यातलं सरकार बदलायचा निकाल घ्यावा लागेल : शरद पवार
बळीराजाकडं दुर्लक्ष केलं, शेतमाल आंतरराष्ट्रीय बाजारात पाठवण्यावर बंधनं घातली, शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
लाडक्या बहिणींना देवाभाऊचा विनोदी सल्ला; कुटुंबीयांनी इकडे तिकडे मतदान केल्यास 2 दिवस जेवायला देऊ नका
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
Embed widget