एक्स्प्लोर

Adar Poonawalla on Twitter | सीरमकडून कोरोना लसीची किंमत कमी, अदर पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाकडून कोरोना लसीची किंमत कमी करण्यात आली आहे. कंपनीचे सीईओ अदर पुनावाला यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे.

मुंबई : सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत कमी केली आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नवीन किमतीनुसार सीरमची 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी आता 400 ऐवजी 300 रुपये प्रति डोस असणार आहे. राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून ही मोठी बातमी आहे.

सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने परोपकारी भाव म्हणून राज्यांना कोरोना लस आता 400 रुपयांऐवजी 300 रुपयांना मिळणार असून याची तत्काळ अमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यांचे हजारो कोटी रुपये वाचणार असून या निधीमुळे लसीकरण अधिक सक्षम होऊन असंख्य जीव वाचतील, असे ट्वीट सीरमेच सीईओ अदर पुनावाला यांनी केलं आहे.

यापूर्वी बुधवारी सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने सांगितलं होतं की, "कोविड-19 लस 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी 400 रुपये प्रति डोस आणि खासजी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस असणार आहे. कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "150 रुपये प्रति डोसचा सध्याचा करार संपल्यानंतर केंद्र सरकारसाठीही लसीच्या प्रति डोसची किंमत 400 रुपये प्रति डोस असणार आहे. सीरम इंन्सिट्यूट ऑफ इंडियाने आपल्या निवेदनात सांगितलं की, "भारत सरकारच्या लसीकरणाच्या कार्यक्रमासाठी 50 टक्के आणि उरलेला 50 टक्के राज्य सरकार आणि खाजगी रुग्णालयांसाठी देण्यात येणार आहे."

महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण
वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिन नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनानं मोठ्या जबाबदारीनं हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं
राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं
सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मानाच्या वारकऱ्याचा मान; शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत वैष्णवांचा मेळा
सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मानाच्या वारकऱ्याचा मान; शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत वैष्णवांचा मेळा
Bollywood Actor : बॉलिवूडचा 'न्यायाधीश' ज्याने 300 चित्रपटात साकारली एकसारखी भूमिका, कधीच मिळाला नाही लीड रोल...
बॉलिवूडचा 'न्यायाधीश' ज्याने 300 चित्रपटात साकारली एकसारखी भूमिका, कधीच मिळाला नाही लीड रोल...
Ekanth Shinde Vitthal Mahapuja : एकनाथ शिंदेंच्याहस्ते शासकीय विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 17 July 2024 Marathi NewsCM Ekanth Shinde Pandharpur:महाराष्ट्रात जातीत तेढ निर्माण होऊ नये, एकनाथ शिंदेंची विठुरायाकडे मागणीChandrabhaga Drone Video : चंद्रभागेच्या तिरी! विठुरायाच्या नामघोषात वारकरी तल्लीन, ड्रोन दृश्यPandharpur Ahire Mahapuja:16वर्षाची पुण्याई फळाला,मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा अहिरे दाम्पत्याला मान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं
राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, बळीराजाच्या जीवनात सोन्याचे दिवस येऊ दे, मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाला साकडं
सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मानाच्या वारकऱ्याचा मान; शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत वैष्णवांचा मेळा
सटाणा तालुक्यातील अहिरे कुटुंबाला मानाच्या वारकऱ्याचा मान; शासकीय महापूजा संपन्न, पंढरीत वैष्णवांचा मेळा
Bollywood Actor : बॉलिवूडचा 'न्यायाधीश' ज्याने 300 चित्रपटात साकारली एकसारखी भूमिका, कधीच मिळाला नाही लीड रोल...
बॉलिवूडचा 'न्यायाधीश' ज्याने 300 चित्रपटात साकारली एकसारखी भूमिका, कधीच मिळाला नाही लीड रोल...
Ekanth Shinde Vitthal Mahapuja : एकनाथ शिंदेंच्याहस्ते शासकीय विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते शासकीय विठ्ठल-रुक्मिणी मातेची महापूजा संपन्न
Dombivli : मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
मित्रांसोबत मस्करी करताना महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील धक्कादायक घटना
Ashadhi Ekadashi Wishes Photos : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
PHOTOS : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा 'हे' खास शुभेच्छा संदेश, आठवा विठ्ठ्लाचं रुप
Ashadhi Ekadashi Captions : आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
आषाढी एकादशीच्या फोटोंना द्या 'हे' सुंदर कॅप्शन्स; खुलवा तुमच्या फोटोंचं सौंदर्य, वाचा हटके कॅप्शन्सची लिस्ट
Kim Kardashian : श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
श्रीगणेशाच्या मूर्तीसोबत किम कार्दाशियनचं फोटोशूट, फोटो व्हायरल होताच नेटकरी संतापले
Embed widget