एक्स्प्लोर

Currency Notes: चलनी नोटांवरील फोटोचा वाद हा कोणाचा ट्रॅप? सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या...

Currency Notes: शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी नोटांवरील फोटोचा वाद हा भाजपचा सापळा असल्याचे म्हटले आहे.

Currency Notes: सध्या चलनी नोटांवर कोणाचा फोटो असावा (Currency Notes Controversy) यावर जोरदार चर्चा झडत आहेत. या नोटांच्या मुद्यावरून वाद सुरू झाला असताना आता याबाबत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांनी वक्तव्य केले आहे. नोटांवरील फोटोवरून देशभर वाद सुरु झाला असताना हा मोदी आणि भाजपचा ट्रॅप असल्याचे अंधारे यांनी म्हटले. या सापळ्यात अडकण्यापेक्षा देशाच्या चलनाची घसरलेली पत कशी सुधारेल याचे उत्तर मोदी आणि केजरीवाल यांना विचारावे असेही सुषमा अंधारे यांनी म्हटले. 

सुषमा अंधारे यांनी म्हटले की,  नोटेवर गणपती आणि सरस्वतीचा फोटो हवा हि केजरीवाल यांच्यासारख्या अधिकारी राहिलेल्या मुख्यमंत्र्यांनी करणे हे खरेच आश्चर्यकारक आहे. केजरीवाल यांनाही मोदी यांचीच हिंदुत्वाची लाईन पुढे ओढायची आहे का असा सवाल केला.  कोणत्याही देशाच्या चलनी  नोटांवर कोणाचा फोटो असावा याचा एक इतिहास असतो आणि त्याला अनुसरून हे फोटो असतात. आपल्या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी असल्याने त्यांचे फोटो नोटेवर येतात . मात्र देवी देवतांचे फोटोचा आग्रह धरणारे आणि विरोध करणारे या दोघांनीही याचा धार्मिक अंगाने विचार न करता आर्थिक इतिहास पाहावा असा सल्लाही अंधारे यांनी दिला. 

रुपया कसा वधारेल याकडे लक्ष द्या

नोटांवर कोणाचा फोटो यापेक्षा भारतीय चलनाची प्रतिष्ठा कशी सुधारेल याचा विचार महत्वाचा असल्याचे अंधारे यांनी सांगितले. धर्मनिरपेक्ष देशात धर्म धर्मात फूट पडण्याचे  भाजपचे द्वेषमूलक राजकारण यशस्वी होईल असे सांगताना आपण यात फसता कामा नये असा सल्ला त्यांनी दिला. अशा प्रकारच्या वादात सर्व धर्म एकमेकात भांडत बसले तर देशापुढील सर्व महत्वाचे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मागे राहतील. मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा वाद सुरू असल्याचा दावा त्यांनी केला.

मनमोहन सिंग यांच्या काळात देशाचा GDP 8 टक्क्यांपर्यंत गेला होता. तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी हा विकास दर 10 टक्क्यांपर्यंत नेण्याची दर्पोक्ती केली होती. आता तोच  GDP पावणेतीन टक्क्यांपेक्षा कमी कसा झाला या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला सतत प्रश्न विचारणे आवश्यक असल्याचे अंधारे यांनी सांगितले.

हे तर प्रेमविवाहानंतर प्रेमभंग... 

आमदार बच्चू कडू यांची वक्तव्ये म्हणजे आता शिंदे-फडणवीस सरकार आणि फुटलेले आमदार यांच्या प्रेमविवाहानंतर प्रेमभंग झाल्याचे दिसत आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्याने फार लवकर सत्य बाहेर आले असल्याचे अंधारे यांनी सांगितले. बच्चू कडू आणि इतर आमदार हे हिंदुत्वाच्या किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होऊन गेले नव्हते तर सत्तेतील वरचे पद मिळविण्यासाठी गेले होते. हे सत्य आता लोकांसमोर येत असल्याचेही अंधारे यांनी म्हटले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE Updates: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
Auto Rickshaw Permit : मोठी बातमी: राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना ब्रेक, आजपासून परवाने स्थगित; प्रताप सरनाईकांचा निर्णय
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

व्हिडीओ

Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप
Team India Win T20 World Cup सुर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियानं टी-20 विश्वचषकावर कोरलं नाव
Devendra Fadnavis On t 20 World Cup : मुख्यमंत्र्यांकडून विश्वविजेत्या टीम इंडियाचं अभिनंदन
Devendra Fadnavis On T 20 World Cup : मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचं कौतुक
Share Market Update : आशियातील सर्व बाजारांत मोठी घसरण, सेन्सेक्स 1800 अंक तर निफ्टी 525 अंक घसरणीवर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
पंकजा मुंडेंनी बोलावलेल्या बैठकीला वारंवार गैरहजर, निलंबनाच्या कारवाईनंतर IAS अधिकारी देवेंद्र सिंगांची दिलगिरी; कारवाईला ब्रेक लागणार?
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
इराणविरुद्धच्या युद्धात बहरिन अक्षरश: होरपळला! सरकारी तेल कंपनीने गुडघे टेकले, म्हणाली, 'परिस्थिती हाताबाहेर, जर पुरवठा बंद झाला तर आम्ही....'
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
जय पवारांकडे माहिती, ते पुढे आणतील; रोहित पवार दिल्लीत, प्रफुल पटेलांचं नाव घेऊन पुन्हा सवाल?
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
'पण तुम्हाला 'ब्रा' न घालण्याची मुभा नाही कधीच...';  प्रसिद्ध मराठी अभिनेता महिला दिनी हे काय बोलून गेला? पोस्ट VIRAL
Sangli Satyashodhak Wedding: सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
सांगलीतील आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा, नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
'आमचं भविष्य एपस्टीन गँग निश्चित करू शकत नाही, जनता करेल'; सुप्रीम लीडर निवडताच ट्रम्प, नेत्यानाहूंच्या धमकी सत्रावर इराणचा पलटवार
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
आता गुन्हेगारांचा गेम ओव्हर! महाराष्ट्र पोलिसांकडे मायक्रोसॉफ्टचं ' हे ' ॲप, AI करणार तपासात मदत
Ankita Walawalkar Reacted On Anurag Dobhal Video: 'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
'इतरांचं आयुष्य पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा...', अंकिता वालावलकरचं फॉलोअर्सना आवाहन, अनुराग डोभालचा VIDEO शेअर करुन म्हणाली...
Embed widget