एक्स्प्लोर

सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या बगलबच्चांना जनतेला चिरडण्याचा अधिकार दिलाय; वरळी हिट अँड रन प्रकरणी नाना पटोलेंचा घणाघात

Nana Patole: सत्तेमध्ये असलेले लोकांना आणि त्यांच्या बगलबच्चांना हे सरकार पाठिंबा देत आहे. तसेच सामान्य जनतेला चिरडण्याचा अधिकार देखील त्यांना या सरकारने दिलाय, असा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केलाय

Nana Patole on Worli Hit And Run Accident मुंबई : वरळीत (Worli News) शिवसेना शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलानं आपल्या भरधाव महागड्या बीएमडब्ल्यू कारनं (White BMW Car) महिलेला चिरडलं (Heat And Run) आणि तिथून फरार झाला. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Group) उपनेत्याला ताब्यात घेतलं आहे. तर त्याचा मुलगा फरार मिहीर शहा याचा पोलीस कसून शोध घेत आहेत. पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणानं देश हादरला होता. अशातच देशाच्या आर्थिक राजधानीत घडलेल्या अपघातानंतर पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

सत्ताधारी त्यांच्या बगलबच्चांना पाठिंबा देत आहे- नाना पटोले

अशातच आता या अपघातातील कार चालक आणि इतरांनी मद्यप्राशन केलं असल्याची धक्कादायक माहिती तपासात पुढे आली आहे. याबाबत आता वाइस ग्लोबल बारचे मालक करण शहा यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगला निशाणा साधला असून सत्तेमध्ये असलेले लोकांना आणि त्यांच्या बगलबच्चांना हे सरकार पाठिंबा देत आहे. तसेच सामान्य जनतेला चिरडण्याचा अधिकार देखील त्यांना या सरकारने दिलाय, असा घणाघाती आरोप  नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे. ते गोंदिया येथे आले असता माध्यमांशी बोलत होते.

शिखर बँक घोटाळा प्रकरणी एसआयटीच्या मार्फत चौकशी नेमून या बाबत अधिक तपास व्हावा, ही  मागणी सर्व स्तरातून होऊ लागली आहे. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप आपल्या खुर्च्या वाकविण्याकरिता घोटाळा करणाऱ्या लोकांना सोबत घेत आहे, आणि त्यातूनच या संदर्भात लोकांच्या मनात उद्रेक निर्माण झाला आहे. नागरिकांकडून देखील एसआयटी चौकशीची  मागणी करण्यात येत आहे. मात्र सरकार याबाबत थोडे देखील गंभीर नसल्याची टीका  नाना पटोले यांनी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले?

शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "वरळीतील हिट अँड रन प्रकरणात कुणालाही अभय दिले जाणार नाही. कायद्यासमोर सर्वांना समान वागणूक दिला जाईल. मग तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी व कार्यकर्ता असो. सरकार आणि कायद्यापुढे सर्व समान असल्याची आमची भूमिका आहे. त्यामुळे वरळीत घडलेल्या घटनेला आम्ही काही वेगळा न्याय देणार नसून जे होईल ते कायद्यानुसारच होईल. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे."

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Nagpur : विरोधक उसनं अवसान आणून विरोध करत आहेत - मुंडेSupriya Sule On Devendra Fadnavis:देवेंद्र फडणवीसांकडून अपेक्षा,बीड-परभणीच्या घटनांमध्ये लक्ष घालावंChandrashekhar Bawankule : विरोधकांना जनतेनं मोठा शाॅक दिलाय - चंद्रशेखर बावनकुळेDeepak Kesarkar Nagpur : मला मंत्री करा असं कुणाला सांगितलेलं नाही - दीपक केसरकर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
मंत्रिमंडळातील राखीव जागा जयंत पाटलांसाठीच, अजितदादांच्या आमदाराने स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ते योग्य वेळी, योग्य निर्णय...
Chhagan Bhujbal On Maharashtra Cabinet Expansion: मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
मनोज जरांगेंना अंगावर घेतलं, त्याचं बक्षीस मिळालं, डावलल्यानंतर नाराज छगन भुजबळ यांचा हल्लाबोल
Vijay Shivtare on Cabinet Expansion: अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
अडीच वर्षांनी मंत्रिपद मिळालं तरी नको, कार्यकर्ते म्हणजे गुलाम नव्हेत; विजय शिवतारे संतापले
MAHARERA : महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
महारेराकडून सर्व व्यपगत प्रकल्पांची झाडाझडती सुरु, 10773 गृहनिर्माण प्रकल्पांना नोटीस,उत्तर न दिल्यास थेट कारवाई
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
मोठी बातमी! माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर ब्रीच कँन्डी रुग्णालयात शस्त्रक्रीया, प्रकृती स्थिर
Parbhani violence: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरण : सुषमा अंधारेंनी तीन पोलिसांची नावं घेतली, म्हणाल्या, डिपार्टमेंटल चौकशी नकोच!
सुषमा अंधारेंनी सोमनाथ सूर्यवंशीचा फोटो दाखवला; पोलिसांवर गंभीर आरोप, अंगावर वार केल्याच्या खुणा
Gold Rate Today: सोने दरात घसरण, MCX वर देखील दर घसरले, जाणून घ्या आज काय घडलं? 
सोन्याच्या  दरातील तेजीला ब्रेक, दरात घसरण, फेडरल रिझर्व्हच्या बैठकीकडे लक्ष
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
सत्तार, सावंत, केसरकरांच्या नाराजीवर शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य; म्हणाले, त्यांनी मंत्रीपदं भोगली, आता...
Embed widget