एक्स्प्लोर

संजय राऊत सांगलीत असतानाच विशाल पाटील म्हणतात, काँग्रेसचा गड आपण लढू आणि जिंकू!

Sangli Vishal Patil : काँग्रेसचे (Congress) नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशनू एक पोस्ट केली आहे. याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

Sangli Vishal Patil : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) सांगली दौऱ्यावर आहेत. अशातच काँग्रेसचे (Congress) नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना उद्देशनू एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी सांगली काँग्रेसचीच आहे, हा गड लढवायचा आणि जिंकायचाच असे म्हटलं आहे. सांगली ही काँग्रेसचीच असून, ती आपण सोडा (यची  नाही असं विशाल पाटील यांनी म्हटलंय.

विशाल पाटील यांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

मागच्या काही वर्षात सांगली काँग्रेसचा अनेक आघाड्यांवर संघर्ष सुरू आहे. सांगलीकरांच्या विकासासाठी आपण सत्ताधाऱ्यांविरुद्ध सातत्याने संघर्ष करत आहेत. काँग्रेसनेच जिल्ह्यात विकासरुपी गंगेच्या माध्यमातून सांगलीचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे. त्यामुळं सांगली काँग्रेसची आणि काँग्रेस सांगलीची असं समीकरणच तयार झाल्याचे विशाल पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात 

स्व. वसंतदादा पाटील, स्व. पतंगराव कदम साहेब, स्व. गुलाबराव पाटील साहेब, स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. मदनभाऊ पाटील, स्व. आर आर पाटील, शिवाजीराव देशमुख अशा अनेक दिग्गज नेत्यांनी सांगलीच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे तुम्हाला ठावूकच आहे. त्यामुळं काँग्रेस आणि सांगलीचं अतुट नात तयार झालं आहे. सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सांगलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपणही सर्वजण लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. मला काँग्रेस पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसतोय. शिवाय सर्व नेते आणि कार्यकर्ते एकजुटीने सांगली काँग्रेसचीच या भूमिकेवर ठाम आहेत. आपल्या सर्वांच्या वतीने मा. विश्वजित कदम साहेब सर्व प्रयत्न करत असल्याचे विशाल पाटील म्हणाले.

उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल 

या आधीच्या काळात तुम्ही सर्व जण पक्षाच्या आणि माझ्या पाठीमागे खंबीरपणे आहात याबद्दल मी तुम्हा सर्वांचा अत्यंत आभारी आहे. तुमची खंबीर साथ अशीच सोबत राहो. आपणा सर्वांना विश्वास आहे की, सांगली काँग्रेसचीच असून काँग्रेसचीच राहणार आहे. तुम्ही सर्वांनी सांगलीच्या प्रगतीसाठी आतापर्यंत दाखवलेला संयम असाच आणखी काही दिवस ठेवा. सांगली लोकसभेच्या उमेदवारीबाबत नक्कीच चांगली बातमी येईल याची मला खात्री असल्याचे विशाल पाटील म्हणाले. आपल्याला काँग्रेसचा हा गड मोठ्या ताकदीने केवळ लढवायचा नाही, तर जिंकायचा आहे. आपण लढू आणि जिंकू असं पोस्टमध्ये विशाल पाटलांनी म्हटलंय. 

ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर

सांगली लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. त्यामुळं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केलीय. काँग्रेसचे नेचे विशाल पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. मात्र, अशातच ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केल्यानं सांगलीतील राजकीय वातावरण गरम झालं आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Sanjay Raut on Sangli Loksabha : विश्वजित कदम आणि काँग्रेसचा नाराजीचा सूर थांबेना; संजय राऊतांचा सांगलीतून गंभीर इशारा!

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Maharashtra Live blog updates: अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार, सीजेपीच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसरातील सुरक्षेत वाढ
Sanjay Raut on Delhi Morcha: सरकार पोरांना घाबरलेय, 56 इंचवाल्यांची हातभर फा#$; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
सरकार पोरांना घाबरलेय, 56 इंचवाल्यांची हातभर फा#$; संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Mumbai : मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीचा मुद्दा, दीड महिन्यांपासून आयुक्तांसोबत साधी भेट नाही; मुंबई विधी समितीच्या अध्यक्षांनी मौन सोडलं, आता थेट उदय सामंतांकडे दाद मागणार
मराठी नामफलकांच्या अंमलबजावणीचा मुद्दा, दीड महिन्यांपासून आयुक्तांसोबत साधी भेट नाही; मुंबई विधी समितीच्या अध्यक्षांनी मौन सोडलं, आता थेट उदय सामंतांकडे दाद मागणार
Dhananjay Munde : ‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'
‘बीडमध्ये काहीही घटना घडली की पावती माझ्याच नावावर’, धनंजय मुंडेंनी मनात साचलेलं सगळं बोलून दाखवलं, म्हणाले 'एका व्यक्तीला बदनाम करुन...'

व्हिडीओ

Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Parliament Monsoon Session 2026 : सरकारची मोर्चेबांधणी, विधेयकांसाठी मनधरणी? निर्णयाआधीच आमंत्रण | Special Report
Nana patole Solapur : देशभरात मोठा उद्रेक सुरू, मोदी सरकारविरोधात रोष; नाना पटोलेंचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jantar Mantar Protest: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Video: दिल्ली पोलिसांनीच आणला दगडांनी भरलेला डम्पर अन् काचा फुटलेली कार, वेगळाच प्लॅन? कॉकरोच जनता पार्टीचा गंभीर आरोप, अभिजित दिपकेंनी शेअर केला व्हिडिओ
Kalyan Crime News: कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
कल्याणमध्ये महिलेने प्रियकराला 'दृश्यम' स्टाईल संपवलं; मृतदेह गोणीत भरला, वास येऊ नये म्हणून..., 'त्या' एका व्हाईस मेलने पोलिसही चक्रावले
Jantar Mantar Protest Delhi: दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
दिल्लीतील पाच मेट्रो स्थानकं बंद केली, जंतरमंतरवर वॉटर कॅनन अन् वज्र वाहन, रॅपिड अ‍ॅक्शन फोर्सच्या जवानांचा फौजफाटाही आणला
Salman Khan Breaks Silence: थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
थकलेला चेहरा अन् बारीक झालेलं शरीर, सलमान खानचा अवतार पाहून चाहते चिंतेत, स्वत:च पोस्ट शेअर करत म्हणाला...
Shirdi Crime: शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
शिर्डीत साई मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच जीवघेणा हल्ला, भयंकर घटनेमुळे खळबळ
Abhijeet Dipke Jantar Mantar Protest: आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
आज भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा मोर्चा निघेल, अभिजीत दिपकेंचा जंतरमंतरवर एल्गार
Beed Crime: बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
बीडमधील बनावट ट्रस्टचं 'पाकिस्तानी कनेक्शन' समोर आलं, पाच बँक अकाऊंट, कोट्यवधींचे व्यवहार अन्...; ATS च्या तपासात धक्कादायक माहिती
Wardha Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेने कार पेटली, पाच जणांचा मृत्यू
Embed widget