एक्स्प्लोर

स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरात पर्यटनस्थळांचे 'सर्किट' होणार

स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा काठच्या गावांना प्रगतीचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा. आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत हॉस्पिटॅलिटी, पर्यटन रोजगार संबंधी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी इच्छा रावल यांनी व्यक्त केली आहे.

मुंबई : गुजरात आणि महाराष्ट्र सरकारने मिळून जगभरातील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी परिसरातील मणिबेली, मांडवा, गमन, प्रकाशा, सारंगखेडा, तोरणमाळ, उषा पॉईंट आदी पर्यटनस्थळांचे सर्किट करावे, असा प्रस्ताव राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी गुजरात सरकारसमोर ठेवला आहे. नर्मदा काठी असलेल्या गमन या आदिवासी गावात लवकरच आदिवासी ग्रामच्या धर्तीवर रिसॉर्ट उभारून गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी दरम्यान मोटार बोट सेवाही सुरू करण्याच्या सूचना पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी नंदुरबार जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. गुरुवारी आणि शुक्रवारी मंत्री रावल यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट देऊन परिसराची पाहणी केली. यावेळी नर्मदा सरोवर सर्किट हाऊसमध्ये महाराष्ट्र आणि गुजरात सरकारमधील अधिकाऱ्यांशी रावल यांची बैठक झाली. स्टॅच्यू ऑफ युनिटीमुळे नर्मदा काठच्या गावांना प्रगतीचे नवे दालन उपलब्ध झाले आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांना आणि आदिवासी गावांना व्हावा. आदिवासी तरुणांना किमान कौशल्य कार्यक्रम अंतर्गत हॉस्पिटॅलिटी, पर्यटन रोजगार संबंधी प्रशिक्षण देण्यात यावे, अशी इच्छा रावल यांनी व्यक्त केली आहे. गमन ते स्टॅच्यू ऑफ युनिटी हाऊस बोट सेवा, बोट रेस्टॉरंट, ट्रायबल व्हिलेज रिसॉर्ट उभे करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. जागची ते मणिबेली रस्ते कामाची सुरुवात लवकरच केली जाणार आहे. महाराष्ट्र सदनच्या धर्तीवर स्टॅच्यू ऑफ युनिटीजवळ रिसॉर्ट उभे करता यावे यासाठी गुजरात सरकारने जागा उपलब्ध करून द्यावी. परिसरात रस्त्यांचे जाळे उभे करावे, दूरसंचार सुविधा उभ्या कराव्या, अशा सूचना रावल यांनी या बैठकीत केल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bharat Gogawale : रायगड पालकमंत्री पदाबाबतचा निकाल न पटणारा,भरत गोगावलेंची प्रतिक्रियाABP Majha Marathi News Headlines 11 AM TOP Headlines 11 AM 19 January 2024Dhananajay Munde Shirdi : शिर्डीमध्ये अजित पवार आणि धनंजय मुंडे एकाच हॉटेलमध्ये मुक्कामीSaif Ali Khan Accused : वांद्रे ते ठाणे व्हाया दादर, हल्ल्यानंतर आरोपी कुठे कुठे गेला?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : हायस्कूलच्या ऑफिसमध्येच चारी कोपऱ्यात शिक्षक शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Video : मिठ्या, किसिंग अन् बरंच काही! हायस्कूलच्या ऑफिसमध्येच शिक्षिकेचा 'इम्रान हाश्मी' अन् 'ओयो'ला सुद्धा लाजवेल असा दररोज सीनवर सीन
Nawab Malik : एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
एका जिल्ह्यातील प्रकारामुळे राज्यात पक्ष अन् पक्ष नेतृत्वाची बदनामी, हे पक्षहिताचं नाही; नवाब मलिकांनी पक्षाला घरचा आहेर
Chhagan Bhujbal : बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
बीडचं पालकत्व अजितदादांकडे, भुजबळांची तीन शब्दात प्रतिक्रिया; पक्षांतर्गत बदलांवरही ठेवलं बोट 
Gulabrao Patil : दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
दादा भुसे, भरत गोगावलेंचा पालकमंत्रिपदावरून पत्ता कट; मंत्री गुलाबराव पाटील कडाडले, म्हणाले...
Dhananjay Munde : ...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
...तर धनंजय मुंडेंना बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी देता येईल; राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
गोदामातील साखरेची परस्पर विक्री; माजी आमदारासह 23 जणांवर जिल्हा बँकेची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल, सोलापुरात खळबळ
Hasan Mushrif : ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
ना कोल्हापूर, ना सांगली, मुश्रीफांच्या गळ्यात थेट वाशिमचे पालकत्व! श्रद्धी, सबुरी अन् आता इलाज नाही म्हणत मुश्रीफ पालकमंत्रीपदावर म्हणाले तरी काय?
Saif Ali Khan Attack: मुंबई पोलिसांनी सुतावरुन स्वर्ग गाठला! बाईकच्या नंबर प्लेटवरुन सैफ अली खानच्या हल्लेखोराला शोधलं
सीसीटीव्ही फुटेजमधील 'त्या' बाईकवरचा चेहरा पाहताच मुंबई पोलिसांची ट्युब पेटली अन् चक्रं फिरली
Embed widget