एक्स्प्लोर

केजरीवालांच्या सहकाऱ्यांनी त्यांचा खरा चेहरा दाखवून दिला, चित्रा वाघ यांचा हल्लाबोल

राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. यावर भाजप आमदार चित्र वाघ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Chitra Wagh on Arvind Kejriwal : राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजपमध्ये सामील होण्याची घोषणा करण्यासोबतच ही माहिती दिली. चढ्ढा यांनी स्वतःच्या नावासह भाजपमध्ये सामील होणाऱ्या इतर सात जणांची नावे सांगितली आहेत. दरम्यान, या घडामोडीवर भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एक खासदार जो लोकांचे प्रश्न विचारतो म्हणून, त्यांच्या पक्षात गदारोळ झाल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, याच मुद्यावरुन चित्रा वाघ यांनी अरविंदे केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर देखईल टीका केली.

आपल्यापेक्षा कोणी वरचढ ठरु नये असं केजरीवाल यांना वाटतं

चांगले प्रश्न विचारणाऱ्या माणसांवर कारवाई झाली म्हणून लोकांना वाईट वाटलं. पण आपची जी विचारधारा आता लोकांसमोर येत असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. याच्या आधी सुद्धा कुमार विश्वास सारखे लोकं या वागण्यामुळे आप सोडून गेले होते. यांच्या पेक्षा जास्त कोणाची प्रसिद्धी होऊ नये, कोण वरच ठरु नये असं केजरीवाल यांना वाटत असल्याचे वाघ म्हणाल्या.

राघव चढ्ढा यांचं आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या खासदारांचे स्वागत आहे. मोदीजी विकासाच्या दृष्टीने देशाला नेत आहेत, त्यामध्ये लोकं जोडले जात आहेत. केजरीवालांनी जे आरोप आमच्यावर केले त्यात तथ्य नव्हतं. आज पन्हा त्यांच्या सहकाऱ्यांनी आमच्यासोबत येऊन केजरीवाल यांचा खरा चेहरा दाखवून दिल्याचे मत वाघ यांनी व्यक्त केले.

सोलापूर शहरातील अल्पवयीन माता प्रकरणावर काय म्हणाल्या चित्रा वाघ?

सोलापूर शहरातील अल्पवयीन मातांचे प्रकरण सध्या अत्यंत गंभीर वळणावर असून, यामुळे पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर देखील वाघ यांनी प्रतिक्रिया दिली. हे दुर्दैवी आणि विचार करायला लावणारी गंभीर अशी गोष्ट आहे. या संदर्भात जे काही पाऊल उचलायची आहेत ते शासन नक्कीच उचलेल. बालविवाह रोखण्याचे मोठं काम याधी झाल आहे. पण सोलापुरात प्रमाण वाढलं असेल तर यांदर्भात आणखी काय करता येईल ते कर असे चित्रा वाघ म्हणाल्या. मी या संदर्भात सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः बोलेन असे वाघ म्हणाल्या. विकृत लांडग्याना ठेचून काढायचं काम देवाभाऊच्या सरकारच्या काळात सुर असल्याचे वाघ म्हणाल्या. धर्मांतर असो किंवा एखादा विकृत बाबा किंवा मग एखाद्या मुलीला फूस लावून अत्याचार करणारे असो सबका हिसाब होगा और बहुत अच्छा होगा असे वाघ म्हणाल्या.

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 जुलै 2026 | शुक्रवार
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी
तुमच्या हातात बंदुका, लाठ्या असतील, पण आमच्या हातात तिरंगा; उद्धव ठाकरेंनी तिरंगा मार्चमधून ललकारलं, शिवाजी पार्कवर विद्यार्थ्यांचा जनसागर, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी

व्हिडीओ

Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा
Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET Paper Leak: सीजेपीच्या नेतृत्त्वात विद्यार्थ्यांचं राजधानीत आंदोलन, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
सीजेपी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी आग्रही, NTA कडून 47 अधिकारी बडतर्फ, केंद्र सरकारचं आणखी एक पाऊल  
Narendra Modi : इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला; नवा व्हिडिओ शेअर करत म्हणाले
इन्स्टाग्रामवर सक्रिय राहा रिल्स पोस्ट करा, मोदींचा मंत्र्यांना सल्ला;नवा व्हिडिओ शेअर 
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
Maharashtra Live blog updates: आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरात विठुनामाचा गजर, पंढरपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा संपन्न
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
सरन्यायाधीशांवर महाभियोग चालवाव, रोहित पवारांची मागणी; जंतरमंतरवर अभिजीत दीपकेंचीही भेट घेतली
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
क्रूड ऑइल 100 डॉलरच्या पार गेल्यानं निफ्टी 50 सलग 5व्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 332 अंकांनी कोसळला
Cricket Schedule 2027: वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनं सुरुवात,पुढील वर्ष क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
वनडे वर्ल्ड कप, आयपीएल, WTC फायनलचा थरार, 2027 ठरणार क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
मोठी बातमी! बनावट शालार्थ आयडी घोटाळा, 190 कोटींची फसवणूक; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
Mhada Lottery 2026 : नाशिकमध्ये घर खरेदी करणाऱ्यांसाठी गुड न्यूज, म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर
म्हाडा नाशिक मंडळातर्फे 744 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला प्रारंभ
Embed widget