एक्स्प्लोर

फक्त ४ रुपयांच्या मालमत्ता करासाठी महापालिकेकडून जप्तीचे मेसेज!

फक्त 4 रुपयांसाठी चंद्रपूर महापालिकेकडून एका सामान्य नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे.

चंद्रपूर : एकीकडे विजय मल्ल्या आणि नीरव मोदी सारखे महाशय देशाला हजारो कोटींचा चुना लावून पसार होत असताना दुसरीकडे फक्त 4 रुपयांसाठी चंद्रपूर महापालिकेकडून एका सामान्य नागरिकाला मनस्ताप सहन करावा लागतो आहे. केवळ 4 रुपयांच्या मालमत्ता करासाठी चंद्रपूर महापालिका एका नागरिकाला सतत मेसेज पाठवून त्याची मालमत्ता जप्त करण्याचा इशारा देत आहे. चंद्रपूरातल्या उत्तम बनसोडे यांनी जुलै महिन्यात 502 रुपये ही आपल्या घराच्या कराची रक्कम भरली. त्यावेळी त्यांनी मनपाकडून 4 रुपयांची सूट देण्यात आली. मात्र त्याच 4 रुपयांसाठी आता सतत मेसेज करुन मनपाने बनसोडे यांना मनस्ताप द्यायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे सॉफ्टवेअर अपडेट नसल्यामुळे ही चूक होत असल्याचं स्पष्टीकरण महापालिकेने दिलं आहे. चंद्रपूर महानगरपालिकेनं ठरवून दिलेल्या मालमत्ता कराचा भरणा करण्यासाठी ३१ मार्च ही शेवटची मुदत दिलेली आहे. चंद्रपुरातील उत्तम बन्सोडे यांनीही आपल्या घराच्या करापोटी ५०२ रुपये मागील जुलै महिन्यातच भरले. मात्र, त्यांना गेल्या आठ दिवसांपासून महापालिकेकडून सतत कर भरण्याचा मेसेज मोबाईलवर येत आहे. या मेसेजमधील कराची रक्कम बघितली तर कुणालाही आश्चर्य वाटेल. केवळ चार रुपयांसाठी हा मेसेज पाठवला जात आहे. कराचा पूर्ण भरणा केल्यानंतरही सतत हा मेसेज पाठवून मालमत्ता जप्तीचा इशारा दिला जात असल्यानं बन्सोडे दाम्पत्य चांगलंच धास्तावलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MahaKumbh Mela | Amit Shah  यांचं  प्रयागराज मध्ये महाकुंभमेळ्यात पवित्र स्नानAmey Khopakar :Chhaava चित्रपटावर MNS ची भूमिका काय? Laxman Utekar Raj Thackeray भेटीची A - Z माहितीPratap Sarnaik : परिवहनमंत्र्यांना न विचारताच ST ची भाडेवाढ? प्रताप सरनाईकांची थेट उत्तरेDnyaneshwari Munde  Mahadev Munde  खूनातील आरोपींना अटक करणार;अंबाजोगाईचे पोलीस उपअधीक्षकांचं आश्वासन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
म्हणून मी लवकर निघालो, वाशिममधून तडकाफडकी कोल्हापूरला रवाना होताच हसन मुश्रीफांचा खुलासा!
Baburao Chandore: अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
अजिदादांच्या मर्जीतील नेता, पालिकेच्या कंत्राटदारांचा 'मसीहा'; बाबुराव चांदेरेला अटक करायला पोलीस इतके का कचरतायत?
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणात दोन उपोषणकर्त्यांची तब्येत खालवली; उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
कट्टर विरोधक गुलाबराव पाटील अन् नाथाभाऊंच्या भेटीगाठी; सोबत जेवण अन् अर्धा तास खलबतं; चर्चांना उधाण
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
एसटी महामंडळाने तिकीटाचे दर वाढवले, भाडेवाढ रद्द करण्यासाठी ठाकरे गट आक्रमक, छ. संभाजीनगरमध्ये अंबादास दानवेंचं आंदोलन
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
शिवसेनेच्या ऑपरेशन टायगरची खिल्ली; ओमराजेंची डरकाळी, आधी यवतमाळहून आलेला वाघ पकडा
Ravi Rana : उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
उद्धव ठाकरे लवकरच फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली काम करताना दिसतील; रवी राणांचा खळबळजनक दावा
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
अजित पवार आणि माझा 36 चा आकडा, पण धनंजय मुंडेंविरोधात त्यांना पुरावे हवे आहेत ना? अंजली दमानियांचा मोठा निर्णय
Embed widget